IMPIMP

SBI special FD scheme | पुढील आठवड्यात बंद होतेय SBI Platinum योजना, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या पूर्ण माहिती

by nagesh
SBI Tax Savings Scheme | save income tax through sbi tax savings scheme check interest rate and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– SBI special FD scheme | भारतीय स्टेट बँकने किरकोळ ठेवीदारांसाठी Platinum Term Deposits योजना सुरू केली होती, या अंतर्गत ग्राहकांकडे 14 सप्टेंबरपर्यंत 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या कालावधीसाठी Term Deposits वर 15 bps पर्यंत अतिरिक्त व्याजलाभ मिळवण्याची (SBI special FD scheme) संधी आहे.

 

 

सामान्य लोकांसाठी SBI Platinum वर व्याजदर

कालावधी : प्लॅटिनम 75 दिवस,

सध्याचा व्याजदर : 3.90 टक्के,

प्रस्तावित व्याजदर : 3.95 टक्के

 

कालावधी : प्लॅटिनम 525 दिवस

सध्याचा व्याजदर : 5.00 टक्के

प्रस्तावित व्याजदर : 5.10 टक्के

 

कालावधी : प्लॅटिनम 2250 दिवस

सध्याचा व्याजदर : 5.40 टक्के

प्रस्तावित ब्याज दर: 5.55 टक्के

 

एसबीआय प्लॅटिनमवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर

कालावधी : प्लॅटिनम 75 दिवस

सध्याचा व्याजदर : 4.40 टक्के

प्रस्तावित व्याजदर : 4.45 टक्के

 

कालावधी : प्लॅटिनम 525 दिवस

सध्याचा व्याजदर : 5.50 टक्के

प्रस्तावित व्याजदर : 5.60 टक्के

 

SBI FD लेटेस्ट व्याजदर

एसबीआय सामान्य ग्राहकांसाठी 7 दिवस ते 10 वर्षाच्या दरम्यानच्या कालावधीसाठी 2.9 टक्के ते 5.4 टक्केपर्यंत व्याजदर देईल. या जमा रक्कमेवर ज्येष्ठ नागरिकांना 50 आधार अंक (बीपीएस) अतिरिक्त मिळतील. हे दर 8 जानेवारी 2021 पासून प्रभावी आहे.

 

Web Title : SBI special FD scheme | sbi special fd scheme sbi platinum scheme is closing next week get complete information before investing

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खडकीत तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खुन

Pune Crime | भंगार विक्रेत्यांमध्ये राडा ! जेवणासाठी कामगारांना बोलावल्याने रॉडने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न

Electric Bike | अवघ्या 7 रुपयांच्या खर्चात 100 किलोमीटरपर्यंत धावते ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, किंमत 50 हजार; जाणून घ्या

 

Related Posts