IMPIMP

Health Care Tips | चहा पिताना कधीही करू नका 4 चूका, अन्यथा ‘या’ आजारांना पडू शकता बळी; जाणून घ्या

by bali123
Health Care Tips | do not make these mistakes while drinking tea otherwise you can become a victim of these diseases

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Health Care Tips | भारतात दिवसाची सुरुवात चहाशिवाय अर्धवट होते. चहाची खुपच सवय असणारे लोक दिवसभरात चार ते पाच कप चहा सुद्धा पितात. परंतु जास्त चहा आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. अनेक लोक चहा पिताना काही अशा चूका करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खुप वाईट परिणाम होतो. या चूका (Health Care Tips) कोणत्या आहेत ते जाणून घेवूयात…

1. रिकाम्यापोटी चहा पिणे

सकाळी उठताच चहा पिण्याची सवय आरोग्य बिघडवते. एका संशोधनानुसार, रिकाम्यापोटी चहा पिण्याने अ‍ॅसिडिटी आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच वय सुद्धा कमी होते. यासाठी चहा पिण्यापूर्वी एक ग्लास पाणी आवश्य प्या किंवा बिस्किट आवश्य खा.

2. जेवणानंतर चहा पिणे

जेवणानंतर चहा प्यायल्यास जेवणातील पोषकतत्व शरीर अवशोषित करू शकत नाही. यामुळे पूर्ण पोषणतत्व मिळत नाहीत. यामुळे डायबिटीजसारखा आजार होण्याची शक्यता असते.

3. जास्तवेळ चहा उकळणे

जास्तवेळ उकळवून कडक चहा प्यायल्याने, किंवा दुसर्‍यांदा गरम केल्याने तुम्हाला अ‍ॅसिडिटी सारखी समस्या होऊ शकते.

4. मसाला चहा

अनेक लोक चहामध्ये काळीमिरी, सुंठ, तुळस, वेलची, लवंग, जायफळ इत्यादी टाकून मसाला चहा बनवतात.
परंतु, हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
चहामधील कॅफीन या मसाल्यातील औषधी गुण नष्ट करते आणि याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर हाऊ लागतो.

Web Title : Health Care Tips | do not make these mistakes while drinking tea otherwise you can become a victim of these diseases

Payment Aggregators | डेबिट, क्रेटिड कार्ड नंबरसह एक्स्पायरी आणि CVV सुद्धा आता ठेवावा लागेल लक्षात; RBI करतंय मोठा बदल; जाणून घ्या

Social Media | PAK मधून समोर आला लज्जास्पद Video, तरुणाने चालत्या रिक्षात घुसून महिलेला केले KISS (व्हिडीओ)

AICTE | डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाइन कोर्सेसबाबत AICTE ने जारी केले ‘हे’ महत्वाचे नोटिफिकेशन, जाणून घ्या 

Related Posts