IMPIMP

Mosquitoes Repellent Plants | घरात आवश्य लावा ‘या’ 5 वनस्पती, ‘मच्छर’ भटकणार नाहीत जवळपास, जाणून घ्या

by nagesh
mosquitoes repellent plants dengue malaria diseases

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Mosquitoes Repellent Plants | डेंगू, मलेरियाचे मच्छर वेळोवळी आपला प्रकोप पसरवतात. डेंगूचा ताप आणि मलेरियासारखे घातक आजार कधीकधी जीवघेणे सुद्धा ठरतात. अशावेळी, रक्त पिणार्‍या या शत्रूंचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. 5 अशा वनस्पती आहेत ज्या बाल्कनीचे सौंदर्य वाढवण्यासह मच्छरांना सुद्धा घरापासून दूर पळवतात. या वनस्पती (Mosquitoes Repellent Plants) कोणत्या ते जाणून घेवूयात.

 

 

1) सिट्रोनेला ग्रास –

ही वनस्पती डेंगू (ऊशपर्सीश षर्शींशी) आणि मलेरियाच्या मच्छरांना दूर ठेवते.

 

 

2) झेंडूची फुले –

पिवळ्या रंगाची झेंडूची फुले बाल्कनीची शोभा वाढवतात आणि मच्छरांना सुद्धा घरापासून दूर पळवतात. झेंडूचे अफ्रीकन आणि फ्रेंच हे दोन्ही प्रकार मॉस्किटो रिप्लेएन्ट आहेत.

 

 

3) तुळस –

गॅलरीत तुळस लावल्याने मच्छर पळून जातात. हे सुद्धा मॉस्किटो रिप्लेएन्ट आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

4) लव्हेंडर –

लव्हेंडरचे रोप मच्छरांचे शत्रु समजले जाते. हे नैसर्गिक मॉस्किटो रिप्लेएन्ट मच्छरांना पळवण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. लव्हेंडर ऑईल पाण्यात मिसळून थेट स्कीनवर सुद्धा लावू शकता.

 

 

5) रोजमेरी-

रोजमेरीचे फुल निळे असते. हे सुद्धा एक नैसर्गिक मॉस्किटो रिप्लेएन्ट आहे. रोजमेरी मॉस्किटो
रिप्लेएन्टचे 4 थेंब 1 चतुर्थांश जैतून तेलात मिसळून त्वचेवर लावा.

 

Web Title : mosquitoes repellent plants dengue malaria diseases

 

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्हयांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी ‘धो-धो’

GAD Mumbai Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सामान्य प्रशासन विभाग मुंबईत विविध पदांसाठी भरती; पगार 2 लाखांपर्यंत

Pune Court | खून प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला

 

Related Posts