IMPIMP

GAD Mumbai Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सामान्य प्रशासन विभाग मुंबईत विविध पदांसाठी भरती; पगार 2 लाखांपर्यंत

by nagesh
GAD Mumbai Recruitment 2021 | general administration department mumbai recruitment 2021 openings for different posts

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  GAD Mumbai Recruitment 2021 | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक खास संधी आहे. सामान्य प्रशासन विभाग मुंबई (General Administration Department) माननिय राज्यपालांच्या सचिव कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी लवकरच भरती घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन (GAD Mumbai Recruitment 2021) पद्धतीने करायचा आहे.

 

 

पदे :

– वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant)

– उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer )

– लघुटंकलेखक (Shorthand Stenographer)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शैक्षणिक पात्रता : (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी.)

– वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

– उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer ) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

– लघुटंकलेखक (Shorthand Stenographer) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

 

 

वेतन :

– वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant) – 67,700/- – 2,08,700/- रुपये

– उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer ) – 41,800/- – 1,31,300/- रुपये

– लघुटंकलेखक (Shorthand Stenographer) – 25,500/- – 81,100/- रुपयेअर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी : https://drive.google.com/file/d/1_WRLWbzN0-U33UlEH3MMeFmA61F8yQ4F/view

अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://maharashtra.gov.in/1125/Home

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अ‍ॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- 400 032 / [email protected]

 

Web Title : GAD Mumbai Recruitment 2021 | general administration department mumbai recruitment 2021 openings for different posts

 

हे देखील वाचा :

Pune Court | खून प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 243 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Price Today | खुशखबर ! सोने झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा ‘घसरण’; जाणून घ्या आजचा नवीन दर

 

Related Posts