IMPIMP

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission big news for central employees announcement of finance ministry over to da

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकारकडून डीएमध्ये (Dearness Allowance) वाढ (महागाई भत्ता) (DA Hike) करण्याचा निर्णय (7th Pay Commission) घेण्यात आला आहे. या डीएचं वाढीचा लाभ हा जानेवारी 2022 पासून देण्यात येणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर थकबाकी देखील मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत घोषणा अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) काही दिवसांपूर्वीच महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढीची घोषणा केली होती. यानंतर डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ पगाराच्या आधारे मोजला जातो आहे.

 

सरकारच्या आताच्या निर्णयानंतर आता देशातील जवळपास 47 लाख 68 हजार केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार पेन्शनधारकांना (Pensioner) याचा लाभ मिळणार आहे.
तर केंद्राने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली होती.
त्यामुळे 31 टक्क्यावरुन 34 टक्के इतकी वाढ आधीच झाली होती.
मात्र, आता अर्थ मंत्रालयाने जानेवारी 2022 पासून वाढीव महागाई भत्ता लागू करण्यास मान्यता दिली आहे.
याचा अर्थ आता थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाने माहिती दिली आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission big news for central employees announcement of finance ministry over to da

 

हे देखील वाचा :

EPFO News | पेन्शनधारकांना मोठा दिलासा ! कधीही जमा करता येणार Life Certificate

NCP Leader Dhanajay Munde Gets Discharge From Mumbai Hospital | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना डिस्चार्जच; बाहेर आल्यावर म्हणाले…

PFI On MNS Chief Raj Thackeray | ‘पीएफआय’ची राज ठाकरेंना धमकी?, म्हणाले – ‘छेडोगे तो छोडेंगे नही हे’

 

Related Posts