IMPIMP

NCP Leader Dhanajay Munde Gets Discharge From Mumbai Hospital | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना डिस्चार्जच; बाहेर आल्यावर म्हणाले…

by nagesh
Dhananjay Munde | dhananjay munde criticism on state govt for loss agriculture crop

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP Leader Dhanajay Munde Gets Discharge From Mumbai Hospital | महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Maharashtra Minister Dhanajay Munde) यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईतील ब्रीच कँन्डी (Breach Candy Hospital, Mumbai) या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र आता त्यांची प्रकृती चांगली झाली असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

धनंजय मुंडे यांनी रूग्णालयाच्या बाहेर आल्यावर, माझी प्रकृती आता चांगली असून माझ्यासाठी प्रार्थना करणारे हितचिंतक आणि रूग्णालयात भेट घेऊन विचारपूस करणाऱ्या सर्व नेते मंडळींचे मनापासून आभार. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन बरा होऊन लवकरच जनसेवेसाठी दाखल होणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

 

डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेट घेण्यासाठी येऊ नये.
मी बरा झाल्यावर स्वत: तुम्हाला भेटेल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे रूग्णालयात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), मंत्री राजेंद्र शिंगणे, किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar), मंत्री दत्तामामा भरणे, पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी भेट घेतली होती.

 

दरम्यान, सुरूवातीला धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका (Heart Attack) आल्याची बातमी परसली होती.
मात्र यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- NCP Leader Dhanajay Munde Gets Discharge From Mumbai Hospital | dhanajay munde gets discharge from mumbai hospital his health is stable now

 

हे देखील वाचा :

PFI On MNS Chief Raj Thackeray | ‘पीएफआय’ची राज ठाकरेंना धमकी?, म्हणाले – ‘छेडोगे तो छोडेंगे नही हे’

Pune Crime | दहशत पसरविण्यासाठी टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड; जुन्या वडारवाडीतील घटनेत दोघांना अटक

Pune Crime | नोकरीच्या आमिषाने पावणेचार लाखांची फसवणूक; सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 

Related Posts