IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यात (DA) 13 टक्के वाढ होणार

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission government will hike da before dussehra see detail here

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन 7th Pay Commission | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आणली आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगामार्फत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच (Dearness Allowance) डीएमध्ये 13 टक्के वाढ (DA Hike) करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 13 टक्के वाढ करून त्यांनाही उर्वरित केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच डीए (DA) देण्यात येणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पाचव्या वेतन आयोगा अंतर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए 381 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, तर सहाव्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए वाढवून 203 टक्के करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. असं केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून (Union Ministry of Finance) सांगण्यात आलं आहे. (7th Pay Commission)

 

दरम्यान, सरकारने अलीकडेच 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली आहे.
त्यानंतर कर्मचाऱ्यांचा एकूण डीए 34 टक्के झाला आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून दिला जाणार आहे.
डीए मध्ये वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते देखील वाढणार आहेत.
यामुळे प्रवास भत्ता आणि घरभाडे भत्त्यात देखील वाढ होणार आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da hike update central govt employee upto 13 percent da cpc latest news

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | ‘राज ठाकरे बोलक्या भावल्यांच्या कार्यक्रमातील अर्धवटराव’; धनंजय मुंडेंची जहरी टीका

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | वेंकिंज इंडियाच्या नावाने वेबसाईट, यु ट्युब चॅनल सुरु करुन गुंतवणूक करायला लावून 12 कोटींची फसवणूक

 

Related Posts