IMPIMP

ACB Trap on Sujata Patil | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACP Sujata Patil Suspended | assistant commissioner of police sujata patil suspended from service after bribe case arrest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ACB Trap on Sujata Patil | राज्य पोलिस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिध्दी झोतात असणार्‍या वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई (ACB Trap on Sujata Patil) केल्याची माहिती समोर येत आहे. एसीबीच्या पथकाने सापळा रचुन सुजाता पाटील यांच्यावर कारवाई केल्याने राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मेघवाडी डिव्हीजनच्या (meghwadi division) सहाय्यक आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर अ‍ॅन्टी करप्शनने काही वेळापुर्वी कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. तक्रारदाराकडे 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली होती. तडजोडीअंती 40 हजार रूपये देण्याचं ठरलं आणि त्याच प्रकरणी सुजाता पाटील यांच्यावर काही वेळापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं (anti corruption bureau) कारवाई केली आहे. अ‍ॅन्टी करप्शनच्या (ACB, Maharashtra) कारवाईनं राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- ACB Trap on Sujata Patil | ACP Sujata Patil caught in anti-corruption trap

 

हे देखील वाचा :

Gas Price Hike | ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

Obesity | वजन कमी करण्याचे उपाय ! प्रामाणिकपणे करा ‘ही’ 4 कामे, आपोआप कमी होत जाईल लठ्ठपणा

NCB Officer Arrest | रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या NCB च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक

Income Tax Department | प्राप्तिकर कडून ‘मध्यस्थी’ करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश; क्रीम पोस्टिंगसाठी तब्बल ‘इतके’ कोटी?

Richest Indian | सावित्री जिंदाल सर्वात श्रीमंत भारतीय महिला, प्रमुख 100 श्रीमंतांमध्ये दिव्या गोकुळनाथ यांच्यासह 6 महिलांना स्थान

 

Related Posts