IMPIMP

NCB Officer Arrest | रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या NCB च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | 16 year old girl threatened and repeatedly raped by step father in wadgaon sheri wagholi area of pune

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन रेल्वेमध्ये एका विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी अटक (NCB Officer Arrest) केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेला आरोपी हा NCB चा (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) मुंबई (Mumbai) येथील अधिकारी (NCB Officer Arrest) असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उदगीर-लातूर रोड (Udgir-Latur Road) दरम्यान हैदराबाद-हडपसर रेल्वे (Hyderabad-Hadapsar train) गाडीत गुरुवारी (दि.7) रात्री घडला होता. याप्रकरणी पीडित विद्यार्थीनीने तक्रार दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दिनेश अंकुश चव्हाण (Dinesh Ankush Chavan) असे अटक करण्यात आलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्याचे (NCB Officer Arrest) नाव आहे. तो मुंबई येथे कार्यरत अल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दिनेश चव्हाण याच्या विरोधात परळी येथील जीआरपी पोलीस ठाण्यात (GRP Police Station Parli) भादंवि कलम 354,509 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री हैदराबाद-हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी व विद्यार्थीनी प्रवास करत होते.
त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्याने विद्यार्थीनीची छेड काढली. त्यानुसार मुलीने रेल्वे पोलिसांकडे (railway police) तक्रार दाखल केली.
यावरुन पोलिसांनी आरोपीला परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे.
शुक्रवारी (दि.8) आरोपी दिनेश चव्हाण याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

Web Title :-  NCB Officer Arrest | big ncb officer arrested in parali railway police for students teasing

 

हे देखील वाचा :

Income Tax Department | प्राप्तिकर कडून ‘मध्यस्थी’ करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश; क्रीम पोस्टिंगसाठी तब्बल ‘इतके’ कोटी?

Richest Indian | सावित्री जिंदाल सर्वात श्रीमंत भारतीय महिला, प्रमुख 100 श्रीमंतांमध्ये दिव्या गोकुळनाथ यांच्यासह 6 महिलांना स्थान

Pune Crime | बारा लाखांची फॉच्युनर 50 हजार देऊन घेऊन गेला; गाडी गेली वर कर्जाचे हप्ते थकविले, शेतकर्‍याची फसवणूक

 

Related Posts