IMPIMP

Actress Urfi Javed | अ़डल्ट चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्री उर्फी जावेदला पोलिसांनी रंगेहात पकडलं?; नेमकं घडलं काय पाहा

by nagesh
Actress urfi javed caught red handed during shooting of adult film video shared by rohit gupta

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Actress Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेदला (Actress Urfi Javed) एका अ़डल्ट चित्रपटाच्या (Adult Film) शुटिंग दरम्यान पोलिसांनी (Police) रंगेहात पकडले होते. निर्माते रोहित गुप्ता (Rohit Gupta) यांनी आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी एका कार्यालयामध्ये दिसत आहे. जिथे ती एका चित्रपट निर्मात्याच्या भेटीसाठी आली आहे. हा एक गुप्त प्रोजेक्ट असल्याचे सांगत निर्माता तिला वर्णन करुन सांगतो. या चित्रपटात रणबीर कपुरला खलनायकाच्या रुपामध्ये कास्ट केले आहे. हे ऐकून उर्फी या प्रोजेक्टसंदर्भात उत्साहित असल्याचे दिसते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

https://www.instagram.com/tv/CaT5wx4Nzd3/?utm_source=ig_web_copy_link

 

सध्या अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) तिच्या बोल्ड अदाने चर्चेत असते. दरम्यान, या चित्रपटात नायकाच्या रुपात एका विदेशातील अभिनेत्याला कास्ट केल्याचं देखील दिसत आहे. तसेच, बादशाह (Badshaha) या चित्रपटाला संगीत देणार असल्याचं देखील म्हटलं जातेय. त्यानंतर रोहित एका निर्मात्याच्या नात्याने त्या अभिनेत्याला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येताना दिसत आहे. ज्याला चित्रपटामध्ये भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलेय. ज्यावेळी उर्फी त्या अभिनेत्याबाबत विचारते त्यावेळी तिला तो युंगाडाचा असल्याचे सांगितले जातेय.

 

 

दरम्यान, त्यानंतर निर्माता रोहित उर्फीला (Actress Urfi Javed) अभिनेत्यासोबत ऑडिशनसाठी आमंत्रित करतो. आणि ऑडिशनसाठी तिला एक विचित्र आणि आश्चर्यकारक संवाद देतो. त्यानंतर लगेच एक पोलिस अधिकारी कार्यालयामध्ये (Police Officer’s Office) दाखल होतो. आणि अडल्ट चित्रपटाच्या शुटींगसाठी तिथे उपस्थित तीन जणांना मारायला सुरूवात करतो. तेव्हा ते तिघे सर्व दोष उर्फीला देत असल्याचे यामध्ये दिसते. या संपूर्ण प्रकारानंतर उर्फी आपल्या मॅनेजरवर चांगली संतापली. तसेच, ही मस्करी सुरू असल्याचे सांगत यामध्ये काहीही वास्तव नसल्याचे तिला मॅनेजर सांगत असतो.

 

 

 

 

Web Title : Actress urfi javed caught red handed during shooting of adult film video shared by rohit gupta

 

हे देखील वाचा :

Diabetes | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण आहे ‘ही’ एक गोष्ट, रोज खाऊन करू शकता ब्लड शुगर कंट्रोल (Blood Sugar Control)

BJP Leader Keshav Upadhye | केशव उपाध्येंचा जोरदार निशाणा; म्हणाले – ‘मुख्यमंत्रीपदासाठी पवार-गांधींकडे हिंदुत्व गहाण ठेवलं’

Eknath Dhole Join AAP | शिवसेनेच्या एकनाथ ढोलेंचा आम आदमी पक्षात प्रवेश; ‘आप’ कडून शहर संघटक पदी नियुक्ती

 

Related Posts