IMPIMP

Ajit Pawar | ‘आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवार संतापले

by nagesh
Maharashtra Governement Holidays | next year maharashtra government employees got 24 holidays but ajit pawar offset on holidays

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील तळजाई टेकडी (Taljai Hill) येथील वन उद्यानातील (Forest Park) विविध विकास कमांची पाहणि आणि उद्घाटन केले. यानंतर केलेल्या भाषणात अजित पवारांनी (Ajit Pawar) अनेक मुद्यांवरुन टोलेबाजी केली. प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या उपोषणावर (Hunger Strike) प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार चांगलेच भडकले, ‘आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात’, असं उत्तर देताना संभाजीराजे यांच्यावर बोलणे टाळणे. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात होत असलेल्या शिवीगाळवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी कितीदा सांगितले की, दोघांनी तारतम्य ठेवले पाहिजे. आमच्या बद्दल देखील काही वाचाळवीर बोलले आहेत ना, त्यावर मी अवाक्षर देखील बोललो का? आपलं काम भलं आणि आपण भलं. प्रत्येकाची कामाची पद्धत आहे. माझं आज पण आवाहन आहे की, दोन्ही बाजूने थांबलं पाहिजे. ही आपली परंपरा, संस्कृती नाही. हे आपल्याला शोभणारं नाही.

 

 

Web Title :- Ajit pawar | ajit pawar answering on question of MP sambhajiraje Video goes viral ajit pawar angry

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सराईत तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Protein Rich Food | रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खा ‘या’ 2 गोष्टी, मिळेल संपूर्ण प्रोटीन; दुप्पट होईल शरीराची ताकद

Salman Khan | सलमान खाननं केला धक्कादायक खुलासा ! म्हणाला – ‘मला आत्महत्या करावी वाटत होती’

Rainfall Alert | येत्या काही तासात ‘या’ ठिकाणी कोसळणार सरी, हवामान खात्याचा इशारा

 

Related Posts