IMPIMP

Salman Khan | सलमान खाननं केला धक्कादायक खुलासा ! म्हणाला – ‘मला आत्महत्या करावी वाटत होती’

by nagesh
Salman Khan | mumbai police beefs up security outside actor salman khans residence after threat email

सरकारसत्ता ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) सारखा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. सलमान सतत आपल्या लग्नाबद्दल प्रेक्षकांच्या ‘हिट’ लिस्टवर दिसतो. तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसला, तरीदेखील त्याचे चाहते लाखोंमध्ये आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सलमान खाननं  मुलाखतीमध्ये एका धक्कादायक घटनेबद्दल खुलासा केला आहे. 2017 मध्ये सलमानचा ‘ट्यूबलाईट (Tube Light)’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटप्रदर्शनावेळी त्यानं एक गंभीर खुलासा केला होता. तो म्हणाला, “मला ‘ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया (Trigeminal Neuralgia)’ हा आजार आहे. या आजाराला सुसायडल डिसिज म्हटलं जात. त्यामुलं माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचा (Commit Suicide) विचार येतो.”

 

दरम्यान, या आजारावर सलमाननं (Salman Khan Health News) उपचार केले आणि सध्या तो (Salman Khan Latest News) व्यवस्थित झाला आहे.
तसेच अलीकडे त्याचा वाढदिवस पार पडला.
आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी तो पनवेलच्या फार्म हाउसवर गेला होता.
मात्र वाढदिवसाच्या अगदी आदल्या दिवशीच त्याला साप चावला. मात्र उपचारानंतर आता तो बरा झाला आहे.

 

Web Title :- Salman Khan | bollywood actor salman khan shred his feelings about life he said i wanted to commit suicide

 

हे देखील वाचा :

Rainfall Alert | येत्या काही तासात ‘या’ ठिकाणी कोसळणार सरी, हवामान खात्याचा इशारा

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 130 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Shamita Shetty Viral Video | शमिता शेट्टीवर का आली अशी वेळ, सर्वांनी केलं दुर्लक्ष; पाहा व्हायरल व्हिडिओ

Amruta Fadnavis | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून अमृता फडणवीसांचा केला आक्षेपार्ह उल्लेख

 

Related Posts