IMPIMP

Ajit Pawar | ‘वीज बिले भरावीच लागतील, ब्रह्मदेव आला तरी वीजबिल माफी नाही’, अजित पवारांनी केलं स्पष्ट

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 cm eknath shinde reply opposition leader ajit pawar over maharashtra karnataka border issue

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे जिल्ह्यात (Pune District) ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) पथदिव्यांची 525 कोटी रुपयांची वीजबिल (Electricity Bill) थकवली आहेत. यामध्ये 318 कोटी मूळ थकबाकी आणि 207 कोटी व्याज (Interest) आहे. या व्याजाला सवलत देण्याचा राज्य सरकार (State Government) प्रयत्न करणार आहे. मात्र, ब्रह्मदेव आला तरी वीजबिल माफ केली जाणार नाहीत, बिले भरावीच लागतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं. अजित पवार (Ajit Pawar) बारामती दौऱ्यावर आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीने (Thoptewadi Gram Panchayat) नवीन पथदिव्यांसाठी (Streetlight) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना निवेदन दिले.
यावर बोलताना ब्रह्मदेव आला तरी वीजबिल माफी नाही असे विधान करत वीज बिल भरावेच लागेल असे स्पष्ट केले.
शेती पंपाच्या (Agricultural Pump) वीज बिले वसुलीसाठी मागील महिन्यात महावितरणने (MSEDCL) विद्युत रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला होता.
मोठ्या विरोधानंतर मार्च महिन्यापर्यंत वीज कनेक्शन (Power Connection) न तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

 

पुण्यातील विमानतळ सुपे परिसरातच
बारामती शहरातील विकासकामे मोठ्या गतीने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीचा (Malegaon Nagar Panchayat) विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
तसेच सुपे परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत.
विमानतळाबाबत (Airport) कोणतीही चर्चा सुरु झाली असली तरी पुणे जिल्ह्याला मिळणारे विमानतळ हे सुपे (Supe) परिसरातच असेल असे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ajit Pawar | even if brahmadev comes there is no electricity bill waiver said by ajit pawar in baramati

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | लाचेचे 3500 रुपये घेऊन पोलीस उपनिरीक्षक फरार, अ‍ॅन्टी करप्शनकडून शोध मोहिम

PF New Rules | मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून PF अकाऊंटवर सुद्धा लागणार टॅक्स, जाणून घ्या कुणावर होणार परिणाम

Police Commit Suicide | राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

 

Related Posts