IMPIMP

Ananya Panday Braless Look | अनन्या पांडेनं केलं ब्रालेस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

by nagesh
Ananya Panday Braless Look | ananya panday opened shirt button her braless look viral see ananya panday bold photo

सरकारसत्ता ऑनलाइन – बहुचर्चित अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday Braless Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ती सतत आपल्या फॅशन सेन्सनं चाहत्यांच्या चर्चेत येते. तसेच चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणतीच संधी सोडत नाही. अनन्यानं नुकतंच एक लेटेस्ट फोटोशूट (Ananya Panday Latest Photoshoot) केलं आहे. तिचं हे फोटोशूट (Ananya Panday Braless Look) पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अनन्यानं (Ananya Panday) हा फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तसेच फोटोमध्ये तिनं आपल्या शर्टची बटनं उघडी ठेवली आहे. अनन्याचा हा ब्रालेस लूक (Ananya Panday Braless Look) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या शर्टच्या खाली तिनं लालं रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.

 

 

अनन्यानं हे फोटोशूट एका मॅगझिनसाठी (Ananya Panday Magzine Photoshoot) केलं आहे. फोटोमध्ये आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिन न्यूड मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून तिनं आपल्या लूकची शोभा वाढवली आहे. तिच्या या फोटोला (Ananya Panday Viral Photo) जवळपास 1.61 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स दिलं असून, फोटोवर (Ananya Panday Bold Pic) भरपूर कमेंट्स करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, नुकतीच अनन्या ‘गहराइया (Gehraiyaan)’ या चित्रपटामध्ये दिसली. तिनं 2019 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडेंट ऑफ द इयर 2 (Student Of The Year 2)’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल. सध्या ती आगामी चित्रपट ‘लाइगर (Liger)’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्यासोबत या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा दिसणार आहे.

 

 

web title : Ananya Panday Braless Look | ananya panday opened shirt button her braless look viral see ananya panday bold photo

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | मुख्यमंत्री बघा कसे सडपातळ ! ‘पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा’ – अजित पवार

Diabetes Symptoms | टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये काय आहे अंतर? जाणून घ्या त्याची लक्षणे कशी ओळखावीत

Reasons Of Sweating At Night | रात्री जास्त घाम येण्याच्या समस्येने तुम्हीही त्रस्त आहात का? जाणून घ्या काय असतात कारणं

Honey Health Benefits | आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो ‘हे’ औषध, ‘या’ आरोग्य समस्यांवर आहे सोपा घरगुती उपाय

 

Related Posts