IMPIMP

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी, कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh writes letter to chief minister eknath shinde to start katol civil court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे. तसेच सचिन वाझेला (Sachin Vaze) देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचं समोर आलं आहे. आता त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा (Lower court) निर्णय उच्च न्यायालयाच्या (High Court) विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता.
तसेच अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 12 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी (ED custody) सुनावली होती.
त्यानंतर त्यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते.
आता पुन्हा एकदा त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

काय आहे प्रकरण?

 

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी
(Ransom) गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले.
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा (FIR) दाखल करुन सीबीआय चौकशीचे (CBI inquiry) आदेश दिले.
सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली.
अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे.

 

Web Title : Anil Deshmukh | former home minister and ncp leader anil deshmukh get court remand till november 29 in money laundering case he send to arthur road jail

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजितदादांनी भरसभेतच सुनावले पोलिस अधिकार्‍याला खडे ‘बोल’, म्हणाले – ‘चांगले DySP म्हणून तुम्हाला बारामतीत आणलं होतं…’

Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ST Workers Strike | एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान, म्हणाले…

 

Related Posts