IMPIMP

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळला आणखी एक मृतदेह ! प्रचंड खळबळ

by pranjalishirish
another body area where mansukh hirens body was found mumbra retibandar area

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणी आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) मुळं एनआयए नं एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. एनआयए सध्या याचा तपास करत आहे. ज्या ठिकाणी स्फोटक असलेल्या संशयित स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता, त्याच ठाण्यातील रेतीबंदर परिसरात आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

ज्या ठिकणी मनसुख हिरेन  Mansukh Hiren यांचा मृतदेह सापडला होता, त्याच मुंब्रा रेतीबंदर या ठिकाणी आता हा दुसरा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळं आता पोलीसही चक्रावले आहेत. आज सकाळी 11.10 च्या सुमारास हा मृतदेह सापडला आहे.

धनंजय मुंडेंची पंकजा मुंडें वर जहरी टीका; म्हणाले – ‘हा तर पळकुटे पणा’

सलीम अब्दुल शेख (48) यांचा हा मृतदेह असून ते मुंब्रा रेतीबंदर येथील रहिवासी होते. मुंब्रा पोलीस, पालिका आणि फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

स्फोटकं प्रकरण समोर आल्यानंतर काही दिवसातच मनसुख हिरेन Mansukh Hiren यांचा मृतदेह आढळून आला होता तेव्हाही एकच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा दुसऱ्या मृतदेहानं सारेच हैराण झाले आहेत.

Aslo Read : 

‘…मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का ?’

मनसुख हिरेन प्रकरणी ATS च्या हाती महत्वाची माहिती, PI सुनील माने यांची चौकशी

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

‘मुंबईत मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती असुरक्षित’, नारायण राणेंनी लिहीलं HM अमित शाहांना ‘लेटर’

महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Related Posts