IMPIMP

West Bengal Election 2021 : भाजपची डबल फजिती ! तिकिट मागितलं नसतानाही दिली उमेदवारी

by bali123
west bengal assembly election 2021 bjp two candidates denied for contesting

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक (West Bengal Assembly Election 2021) कडे पूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान दोन उमेदवारांनी भाजपनं जाहीर केलेली उमदेवारी नाकारून पक्षाची फजिती केल्याचं समोर आलं आहे. यानंतर टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना योग्य गृहपाठ करण्याचा सल्ला दिला आहे.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

गुरुवारी भाजपनं 157 उमेदवारांची यादी जाहीर केली. परंतु यापैकी दोघांनी मात्र निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. चौरंगी विधानसभा मतदारसंघातून भाजपनं दिवंगत खासदार सोमन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्रा यांना उमेदवारी दिली. पक्षानं आपलं नाव आपल्या मरजीशिवाय जाहीर केलं असा दावा त्यांनी केला.

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

काय म्हणाल्या शिखा मित्रा ?
शिखा मित्रा म्हणाल्या, मी निवडणूक लढवणार नाही. माझ्या परवानगीशिवाय नावाची घोषणा केली आहे. मी भाजपमध्ये कधीही प्रवेश घेणार नाही. भाजपच्या यादीत माझं नाव कसं आलं मला माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसलाच साथ देईन असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’

टीएमसी आमदार माला साह यांचे पती तरुण साहा यांना भाजपनं काशीपूर बेलगछिया मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. त्यांनी देखील भाजपची ही उमेदवारी नाकारली आहे. याबाबत आपण भाजपला कल्पना दिली होती असंही तरुण साहा यांनी स्पष्ट केलं. अद्यापही भाजपकडून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

हेही वाचा

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

Health Benefits Of Banana Shake :आरोग्यासाठी केळी आणि दुधाचा ‘या’ पद्धतीनं करा वापर, याचे जबरदस्त फायदे करतील ‘हैराण’, जाणून घ्या

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘… पण काही जण वडिलोपार्जित संपत्ती वाढवण्याऐवजी ती विकून घरखर्च भागवतात’ – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

Related Posts