IMPIMP

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Maharashtra Police | राज्य पोलीस सेवेत सरळसेवेने रुजू झालेल्या परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक (DYSP), सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP)  नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उप अधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्यांचे आदेश गृहविभागाने (Home Department) बुधवारी (दि.10) काढले आहेत. (Maharashtra Police)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पोलीस अधिकाऱ्याचे (Maharashtra Police) नाव त्यापुढे नियुक्तीचे ठिकाण

1. सुहास त्र्यंबक शिंदे – उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा उपविभाग, जि. गडचिरोली

2. नितीन भागवत गणापुरे – उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड उपविभाग, जि. गडचिरोली

3. बाबुराव बिरा दडस – उपविभागीय पोलीस अधिकारी, हेंडरी उपविभाग, जि. गडचिरोली

4. सुदर्शन साईदास राठोड – पोलीस उप अधीक्षक (अभियान), गडचिरोली

5. सुजीतकुमार आण्णा क्षीरसागर – उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा उपविभाग, जि. गडचिरोली

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

6. पूजा बाळासाहेब गायकवाड – उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीण उपविभाग, नागपूर (ग्रामीण)

7. मयूर सिद्राम भुजबळ – उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी उपविभाग, जि. गडचिरोली

8. संकेत नथुराम देवळेकर – उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी उपविभाग, जि. गोंदिया

9. साहील उमाकांत झरकर – उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा उपविभाग, जि. गडचिरोली

10. राहुल बाळू आवारे – उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली उपविभाग, जि. गडचिरोली

 

Web Title: Appointment of ten DySp-ACP in maharashtra police

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

ST Workers Strike | एसटी महामंडळाकडून कारवाई सुरू ! संप करणाऱ्या ST कामगारांची नोकरी जाणार?

 

Related Posts