IMPIMP

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 1 april 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) आज गुरुवारी तेजी नोंदली गेली आहे. गुरुवार 11 नोव्हेंबरला मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर (Gold price) 0.33% वाढला आहे. म्हणजे सोने 163.00 महाग झाले आहे. यामुळे आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,017 रुपयांवर पोहचला. तसेच, आज चांदीसुद्धा महागली. चांदीचा दर (Silver) 175 रुपये म्हणजे 0.27 टक्केच्या तेजीसह 66053 रुपयावर पोहचला. (Gold Price Today)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

मागील वर्षीच्या तुलनेत सोने 1000 रुपये स्वस्त

मागील वर्षी 11 नोव्हेंबरला एमसीएक्सवर सोने 50,259 वर व्यवहार करत होते. तर, 62,097 रुपयांवर ट्रेड करत होते. या हिशेबाने सध्या सोने केवळ 1000 रुपयेच स्वस्त आहे. चांदी सुमारे 4000 रुपयांनी महागली आहे. लग्नसराई सुरू होणार आहे, अशावेळी सोने-चांदीचे वाढणारे दर सामान्यांसाठी त्रासदायक ठरू शकतात.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रिच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मुल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title: Gold Price Today | gold price today down from 1k rupees to record level silver rate huge surge check latest price

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | एसटी महामंडळाकडून कारवाई सुरू ! संप करणाऱ्या ST कामगारांची नोकरी जाणार?

ST Workers Agitation | पुणे जिल्ह्यात 26 एसटी कर्मचारी निलंबित; राज्यात 918 Suspended

Modi Government | शेतकर्‍यांचे वाढणार उत्पन्न ! मोदी सरकारने इथेनॉलच्या किमतीत 2.55 रुपये प्रती लीटर पर्यंत केली वाढ

 

Related Posts