IMPIMP

Aurangabad Crime | चालत्या बसमधून डोके बाहेर काढणे बेतलं जिवावर, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

by nagesh
Aurangabad Crime | sticking head out of a city bus cost life class 9 student died on the spot in Aurangabad

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइनAurangabad Crime | शहरात एक मोठी अपघाताची घटना समोर आली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) एका सिटी बसमध्ये बस मागे घेताना मोठा अपघात झाला. नववीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. ओंकारेश्वर पंडित (Omkareshwar Pandit) असे दुर्देवी विद्यार्थ्याचे नाव असून, परीसरात हळहळ (Aurangabad Crime) व्यक्त केली जात आहे.

 

औरंगपुरा ते साजापूर ही बस मागे घेत असताना हा अपघात घडला. एस. बी. शाळेत नववीच्या वर्गात शिकणारा ओंकारेश्वर मागील सीटवर बसला होता. यावेळी बस मागे घेत असताना, तो खिडकीतून बाहेर डोकावत होता. यावेळी त्याचे आणि चालकाचे लक्ष नसल्याने बस मागे घेत असताना, बाजूलाच असलेल्या गेटचा पोल ओंकारेश्वरच्या डोक्याला लागला. (Aurangabad Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही धडक इतकी मोठी होती की, विद्यार्थी रक्तबंबाळ झाला.
चालकाला हा प्रकार लक्षात येताच त्याने तात्काळ त्याला रिक्षाने घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) दाखल केले.
मात्र त्याअगोदरच त्याची प्राणज्योत मालवली होती.

 

Web Title :- Aurangabad Crime | sticking head out of a city bus cost life class 9 student died on the spot in Aurangabad

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना दिलासा नाहीच; कोठडीत पुन्हा वाढ

Shivsena | हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावले, आमदार रवी राणा यांची टीका

Eknath Khadse | पक्षप्रमुख म्हणून चुका होतात, पण चूक एवढी मोठी नसावी ज्यामुळे पक्षच संपावा, एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका

 

Related Posts