IMPIMP

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी आजारांत मिळेल दिलासा

by nagesh
Benefits of Pomegranate | how to get rid from diabetes heart problem and inflammatory eat pomegranate daily

सरकारसत्ता ऑनलाइन –  Benefits of Pomegranate | आपण रोज अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची पूर्तता करू शकत नाही, अशावेळी डॉक्टर सफरचंद, संत्री (Apple, Orange) किंवा इतर कोणतेही फळ खाण्याचा सल्ला देतात (Benefits of Pomegranate). पण आज आपण डाळिंबाबद्दल जाणून घेणार आहोत, त्याचे गुण जाणून घेतल्यावर तुम्ही त्याचा आहारात नक्कीच समावेश कराल. डाळिंब पोषकतत्व, अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहे, जे तुम्हाला दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा देऊ शकते. रोज डाळिंब खाल्ल्याने कोणते आरोग्यात फायदे होऊ शकतात ते जाणून घेवूयात (Medicine For Heart)…

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

डाळिंबात आढळणारे गुणधर्म
सतत आजरपण येत असेल तर डाळिंबाचे करावे. रोज डाळिंब खाल्ल्याने हृदय (Heart) मजबूत राहते
रक्ताभिसरण जलद होते.
कोणत्याही प्रकारचे रोग उद्भवू देत नाही.
हे फळ तुमचे स्नायू आणि नसा निरोगी ठेवते.
यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी (Fiber, Vitamin A, Vitamin C) आणि अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर असतात, जे संपूर्ण जीवनशैलीसाठी (Lifestyle) चांगले आहे.
ते ज्यूसच्या स्वरूपातही पिऊ शकता, ज्यांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी डाळिंबाचा ज्यूस घेणे हा एक चांगला पर्याय आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम
डाळिंबाच्या आतील मलईदार पांढरा ते गडद लाल रंग अँटिऑक्सिडंट्सची पातळी दर्शवतो. अनेक फळांच्या ज्यूसप्रमाणेच, डाळिंबाच्या ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, विशेषत: पॉलिफिनॉल. ग्रीन टी किंवा रेड वाईनच्या (Green Tea, Red Wine) तुलनेत जवळजवळ तीन पट अँटिऑक्सिडंट्स असतात. जास्त अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी (Lower Bad Cholesterol) करण्यास मदत करतात. (Benefits of Pomegranate)

 

सूज आणि रक्त प्रवाह
डाळिंबात असलेले पॉलीफेनॉल सूज आणि वृद्धत्वाशी लढण्यास आणि रक्त प्रवाह (Blood Flow) राखण्यास मदत करतात. एका डाळिंबात 83 कॅलरी, 13 ग्रॅम शुगर, भरपूर फायबर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 53 असतो. त्यात भरपूर फोलेट, पोटॅशियम (Potassium) आणि व्हिटॅमिन के (Vitamin K) देखील असते, म्हणून दररोज डाळिंब (Pomegranate) खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते बीपी कमी करते आणि एलडीएल म्हणजेच कोलेस्ट्रॉल सुधारण्याचे काम करते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits of Pomegranate | how to get rid from diabetes heart problem and inflammatory eat pomegranate daily

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | निलंबित पोलीस असल्याचे सांगत PG मालकाला मारहाण, हिंजवडी परिसरातील घटना

Maharashtra Political Crisis | ‘बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी’

MP Navneet Rana | ‘लव्ह जिहाद’वरुन खासदार नवनीत राणा पोलीस ठाण्यात आक्रमक; दोन तासात मुलीचा शोध घ्या, राणांचा पोलिसांना अल्टिमेटम (व्हिडिओ)

 

Related Posts