IMPIMP

Bigg Boss 16 | या आठवड्यात अब्दू रोजीकला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार; नक्की काय घडले ?

by nagesh
Bigg Boss 16 | bigg boss 16 not sajid khan but abdu rozik eliminated from salman khan show fans are upset

सरकारसत्ता ऑनलाईन  – बिग बॉसचे (Bigg Boss 16) प्रत्येक सीजन प्रेक्षकांना रंगवून ठेवत असतात. यंदाचा हिंदी बिग बॉस 16 वा सीजन देखील मजेशीर सुरू आहे. सीझनमध्ये नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. तर या आठवड्यात घरात खूपच धमाल झाल्याचे दिसत आहे आणि आता बिग बॉसने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, घरातील लोकप्रिय सदस्य अब्दू रोजीक घराचा निरोप घेताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

घरात नवनवीन वाद, राडे होताना दिसत आहेत.
तर या आठवड्यात घरामध्ये रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी त्यांच्या आगामी चित्रपट सर्कसच्या प्रमोशनसाठी घरामध्ये येणार आहेत आणि ते स्पर्धकांबरोबर शोमध्ये रंगत देखील आणणार आहेत. या वीकेंडच्या वारमध्ये सलमानने सगळ्यांची चांगली शाळा घेतल्याचे दिसत आहे. तर या आठवड्यात अब्दू रोजीकला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.

 

 

 

कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे कि, बिग बॉस (Bigg Boss 16) अब्दू रोजीकचा
घर सोडण्याचा निर्णय घरातील सदस्यांना सांगतात.
हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि जाताना अब्दुदेखील सर्वांना रडत मिठी मारतो.
अब्दुलच्या जाण्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची निराशा पाहायला मिळत आहे.
तर अब्दुला परत शोमध्ये आणण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
नक्की कोणत्या कारणामुळे अब्दु घर बाहेर पडला हे येणाऱ्या आठवड्यातच समजेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bigg Boss 16 | bigg boss 16 not sajid khan but abdu rozik eliminated from salman khan show fans are upset

 

हे देखील वाचा :

Maharashtra IPS Transfer | अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह प्रमुख पदी नियुक्ती, तर पिंपरी चिंचवड सह पोलीस आयुक्त पदी लोहीया

MVA Mahamorcha | महामोर्चा सुरु असताना ठाकरे गटाला धक्का? आणखी एक आमदार, नगरसेवक शिंदे गटात?

Riteish Deshmukh | वाढदिवशी रितेश देशमुखला बॉलीवूडच्या ‘भाईजान’ कडून खास गिफ्ट…

Pathaan Hindi Movie | ‘पठाण’ सिनेमाच्या वादावर पुष्कर श्रोत्रींचे राम कदमांना उत्तर, म्हणाले…

 

Related Posts