IMPIMP

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी विधानसभेत केली ‘ही’ मोठी घोषणा

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 cm eknath shinde reply opposition leader ajit pawar over maharashtra karnataka border issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | मागील काही दिवसांपासून धान उत्पादकांच्या मदतीचा प्रश्न रखडला होता. याआधी अनेकवेळा यावर सभागृहात चर्चा झाली. आज पुन्हा धान उत्पादकांचा प्रश्न मांडण्यात आला तेव्हा यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी धान उत्पादकसांठी मोठी घोषणा (Ajit Pawar announces package) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याच्या हातातच जावी यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याचा (State Government) राज्य सरकार विचार करत असल्याचं अजित पवार म्हणाले. धान उत्पादकांचे थकीत 600 कोटी तात्काळ देण्यात येतील अशी घोषणाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

 

राज्य सरकारने बोनस जाहीर केल्यानंतर शेजारच्या राज्यातील माल आपल्याकडे येतो आणि ते देखील बोनस (Bonus) मागतात. तसेच राज्यात देखील बोनस वाटताना तो शेतकऱ्यांना न मिळता मधले व्यापारी (Merchant) त्यात घोटाळा (Scam) करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या म्हणून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं पवारांनी सांगितलं.

 

दरम्यान, मोबाईलवरून ई-पीक पाहणी (E-Crop Survey) नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली आहे.
आता 31 पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र मुदतवाढ (Extension) देता येणार नाही.
कारण आता अनेक भागात पिकांची कापणी सुरू झाली आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar announces in maharashtra assembly session rs 600 crore package for rice growers farmers

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | ‘महाविकास’वर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले – ‘त्यांच्या घरात कोण कुणासोबत…’

Nora Fatehi First Audition Video | नोरा फतेहीचा ऑडिशनचा 10 वर्षा आधीचा व्हिडिओ आला समोर; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..

Pune Crime | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू; वानवडी परिसरातील घटना

Aamir Khan on The Kashmir Files | ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर आमिर खाननं मांडलं मत; म्हणाला – ‘जे कश्मीरी पंडितांसोबत झालं, ते…’

 

Related Posts