IMPIMP

Nora Fatehi First Audition Video | नोरा फतेहीचा ऑडिशनचा 10 वर्षा आधीचा व्हिडिओ आला समोर; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..

by nagesh
Nora Fatehi First Audition Video | actress nora fatehi first audition video viral

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi First Audition Video). नोरानं आपल्या नृत्याच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नोराच्या चाहत्यांची काही कमी नसून, अनेक चाहते तिचे फोटो आणि व्हिडिओ

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

(Nora Fatehi First Audition Video) बघून घायाळ होत असतात. ती नेहमीच अनोख्या स्टाइलनं चाहत्यांचे मन जिंकून घेत असते. तिला इंन्टस्ट्रीमध्ये येण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जाव लागले. तसेच तिन देखील आधी तासानतास ऑडिशन व्हिडिओ दिले आहेत.

 

 

नोराचा (Nora Fatehi ) सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ तब्बल 10 वर्षापूर्वीचा आहे. तिचा हा व्हिडिओ ‘द व्हायरल व्हिडिओज’ या चॅनलने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ऑडिशन देत असल्याच दिसत आहे.

 

 

नोराचा (Nora Fatehi Viral Video) हा व्हिडिओ ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधीचा आहे. या व्हिडिओमध्ये तिला ओळखणं देखील आवघड वाटत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत (Nora Fatehi Bold Video) ती सर्वप्रथम आपली ओळख सांगते आणि पूढे अभिनय करण्यास सुरूवात करते. व्हिडिओतील तिचा अभिनय पाहून सगळेजण थक्क होतात. व्हिडिओच्या वेळी ती 20 वर्षाची होती. तसेच व्हिडिओमध्ये तिच्या हातात एक पांढऱ्या रंगाचा बोर्ड आहे. त्यावर तिची माहिती लिहिली आहे. तसेच तिचा हा जुना व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

 

 

दरम्यान, नोरा सतत सोशल मीडियावर (Nora Fatehi Instagram) सक्रिय पाहायला मिळते. तिच्या अभिनयासोबतच डान्सवर देखील अनेक चाहते फिदा आहेत. त्यामुळं ती तरूणाईसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तसेच ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना आकर्षित करते.

 

 

Web Title :- Nora Fatehi First Audition Video | actress nora fatehi first audition video viral

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू; वानवडी परिसरातील घटना

Devendra Fadnavis | शिवसेनेला ‘जनाब सेना’ म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ फोटो सोशलवर तुफान व्हायरल

Aamir Khan on The Kashmir Files | ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर आमिर खाननं मांडलं मत; म्हणाला – ‘जे कश्मीरी पंडितांसोबत झालं, ते…’

 

Related Posts