IMPIMP

Bold Actress Priya Banerjee | एकता कपूरच्या ‘बेकाबू’ वेबसिरिजमधील प्रिया बॅनर्जी आहे तरी कोण ? चक्क सनी लिओनीच्या बोल्डनेसला देते टक्कर

by nagesh
Bold Actress Priya Banerjee | priya banerjee bekaboo actress ekta kapoor web series more glamorous than sunny leone

सरकारसत्ता ऑनलाइन – एकता कपूरच्या (Ekta Kapoor) ‘बेकाबू (Bekaboo) ’ वेबसिरिज मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया बॅनर्जी (Bold Actress Priya Banerjee). प्रिया बॅनर्जी सतत सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि न्यूड फोटो शेअर करत असते. बोल्डनेसच्या बाबतीत प्रिया (Bold Actress Priya Banerjee) सनी लिओनीला (Sunny Leone Hot Actress) सुद्धा मागं पाडते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रियानं बेकाबू या वेबसिरिजमध्ये आपल्या अनोख्या अदानं रसिक प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. ती केवळ सोशल मीडियावर नाही, तर तिच्या खऱ्या आयुष्यात देखील तितकीच बोल्ड आहे. तिला डिजिटल जगाचा एक चर्चित चेहरा म्हणून ओळखलं जात.

 

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रिया सतत सोशल मीडियावर आपले हॉटनेसनं परिपूर्ण असे फोटो शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोसाठी (Priya Banerjee Hot Photo) चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात. तिच्या अदानं सतत नेटकऱ्यांना घायाळ करत असते. तसेच ती नेहमीच हॉट आणि बोल्ड (Bold Actress Priya Banerjee) फोटो शेअर करूच सोशल मीडियाचा पारा वाढवते.

 

 

 

प्रियाचा (Priya Banerjee) जन्म 16 एप्रिल 1990 मध्ये कॅनडामध्ये झाला. तिनं आपल्या करियरची सुरूवात तमिल – तेलुगू चित्रपट ‘किस’ मधून केली. या चित्रपटामधून तिला बेस्ट महिला डेब्यूचा पुरस्कार मिळाला होता. ती मुळ कोलकत्ताची आहे. सनी लिओनी (Sunny Leone) सारखचं तिचं पूर्ण शिक्षण कॅनडामध्ये झालं. 2012 ला तिनं अनुपम खेरच्या अभिनय शाळेत प्रवेश घेतला. काही काळानंतर ती ऐश्वर्या रायच्या ‘जज्बा (Jazbaa)’ या चित्रपटात झळकली. दरम्यान, प्रिया (Priya Banerjee Hot Actress) बॉलीवूडचा आगामी चित्रपट ‘3 देव’ मध्ये दिसणार आहे. रसिक प्रेक्षक तिच्या या चित्रपटासाठी आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

Web Title :- Bold Actress Priya Banerjee | priya banerjee bekaboo actress ekta kapoor web series more glamorous than sunny leone

 

हे देखील वाचा :

Urfi Javed Traditional Look Video | उर्फी जावेदला अशा कपड्यांमध्ये पाहून नेटकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का; म्हणाले – ‘अरे हे काय बघितलं…’

IPS Rashmi Shukla | तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शक्ला यांच्यावर पुण्यात टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

Divya Agarwal Friday Night Dance Video | ‘Bigg Boss OTT’ विजेती दिव्या अग्रवालचा डान्सचा व्हिडिओ झाला व्हायरल, ‘या’ गाजलेल्या गाण्यावर मारले जबरदस्त ठुमके

 

 

Related Posts