IMPIMP

Divya Agarwal Friday Night Dance Video | ‘Bigg Boss OTT’ विजेती दिव्या अग्रवालचा डान्सचा व्हिडिओ झाला व्हायरल, ‘या’ गाजलेल्या गाण्यावर मारले जबरदस्त ठुमके

by nagesh
Divya Agarwal Friday Night Dance Video | bigg boss ott winner divya agarwal shared fiday night video

सरकारसत्ता ऑनलाइन – बहुचर्चित अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal Friday Night Dance Video) सतत चाहत्यांचा चर्चत असते. दिव्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. दिव्यानं ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ विजेत्याचा किताब पटकवला आहे. नुकतंच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दिव्यानं (Divya Agarwal) सोशल मीडियावरील इन्टाग्रामच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ (Divya Agarwal Dance Video) शेअर केला आहे. यामध्ये दिव्या फ्राईडे नाईट (Divya Agarwal Friday Night Party Video) एन्जॉय करताना दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये दिव्यानं प्रिंटेड असा टू पिस घातला आहे. तिनं ‘दिल है मेरा दिवाना (Dil Hai Mera Deewana)’ या गाण्यावर डान्स केला आहे. व्हिडिओमधील तिच्या हरकती अत्यंत मनमोहक आहेत.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दिव्याच्या (Bigg Boss OTT Winner) या व्हायरल झालेल्या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तिनं व्हिडिओमध्ये केलेला डान्स पाहून चाहत्यांना घायाळ केलं आहे. सोशल मीडियावर सर्वत्र तिच्या व्हिडिओची  चर्चा होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओनं (Divya Agarwal Viral Video) चांगलीच धुमाकूळ घातली आहे. तसेच दिव्याचा डान्स पाहून चाहते मोहून गेले आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 95.1 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच अनेक कलाकारांना सुद्धा या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Divya Agarwal Friday Night Dance Video | bigg boss ott winner divya agarwal shared fiday night video

 

हे देखील वाचा :

Women’s Health Tips | वयाच्या 40 व्या वर्षानंतर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी; जाणून घ्या

SBI Customers Alert | एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी कामाची बातमी, आज रात्रीपासून बंद राहील ‘ही’ सर्व्हिस

Income Tax Raid On Yashwant Jadhav House | मनी लॉन्ड्रिंग ! 24 तासाहून अधिक काळ यशवंत जाधव यांची आयकर विभागाकडून झाडाझडती

 

Related Posts