IMPIMP

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

by nagesh
Maharashtra Politics | devednra fadanvis chief ministers fellowship scheme will be started again

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या गटाने (Shinde Group) सरकार स्थापन केल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion). सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जुलैनंतर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. इतकच नाही तर मंत्री म्हणून संधी देताना जातीय आणि विभागीय संतुलन साधताना केवळ दोन निकष न वापरता मंत्री म्हणून काम करण्याचा आवाका किती आहे हे पाहून संधी दिली जाणार आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्यात एकमत झाले असल्याचेही समजते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इतर राज्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी न्यायालयाने जो काही निकाल दिला. त्यावरून न्यायालयाकडून शिंदे गटाला दिलासा मिळेल, असा दावा केला जात आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस यांचे 11 जुलै नंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) करावा असे एकमत झाले आहे. दीड-पावणेदोन वर्षात येणारी लोकसभेची (Lok Sabha Election), त्यानंतर सहा-आठ महिन्यांतच विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होईल. त्यामुळे कमी कालावधीत अधिक दमदार कामगिरी मंत्र्यांना करावी लागणार आहे.

 

…तर घरीदेखील बसायची तयारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi),
गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah), राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (National President JP Nadda)
यांनी सांगितल्यानंतर मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी महत्त्वाचा असून पक्षाने सांगितले तर घरीदेखील बसायची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

 

हे देखील वाचा :

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

 

Related Posts