IMPIMP

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

by pranjalishirish
running hospital with covid fake medical degree pune police hospital at shirur in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – शिरूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघड झाला आहे. तर तेथील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कपांऊडरने Capanoder चक्क स्वतःचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरु असल्याचे समोर आले आहे. यावरून शहरात खळबळ उडाली आहे. तर गेल्या २ वर्षांपासून हे हॉस्पिटल सुरु आहे. तर या हॉस्पिटलमध्ये तब्बल २२ बेड आहे. हे हॉस्पिटल सुरु करतेवेळी त्या कपांऊडरने आपले खोटे नाव आणि नकली मेडिकल डिग्री बनवले होते. मेहबूब शेख असे त्या कपांऊडरचे नाव आहे तर नकली नाव त्यानं डॉ. महेश पाटील असं लावलं आहे.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

याबाबत अधिक माहिती अशी, मेहबूब शेख हा कपांऊडर Capanoder म्हणून काम करत होता. हा कपांऊडर मूळचा नांदेड येथील पीरबुऱ्हाण नगरचा आहे तो एका हॉस्पिटलमध्ये कामाला होता. काम करत असताना त्याला असं वाटलं की, वैद्यकीय कौशल्य सर्व आपण शिकलो आहे. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये २ वर्षांपूर्वी मौर्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू केलं. आणि त्याने कोव्हीड वार्ड सुद्धा सुरु केलं. तर त्याने MBBS ची नकली पदवी बनवून नाव वेगळं ठेवलं आहे, तर त्याने खोटी पदवी आणि आधार कोठून मिळवलं याची चौकशी करत आहोत. असे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणावरून कपांऊडर याला अटक करण्यात आली आहे.

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांच्या LCB पथकाला कपांऊडरचं Capanoder बोगस पदवी आणि नकली नाव ठेऊन रुग्णालय चालवत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी हॉस्पिटल चालवत असल्याचं पुढं आले. त्याच्याकडे नकली MBBS पदवी असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर डॉ. महेश पाटील याचं मूळ नाव मेहबूब शेख असं समोर आलं आहे.

Read More : 

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

Related Posts