IMPIMP

Cooking Tips | चुकूनही ‘हे’ 3 पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये करू नका गरम, जेवण होईल विष

by nagesh
 Cooking Tips | things that should never heat in a microwave oven

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Cooking Tips | धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण इतका व्यस्त आहे की कोणाकडेच वेळ नाही. टेक्नोलॉजीने व्यस्त जीवन थोडे सोपे केले आहे. मात्र हिच टेक्नोलॉजी कधी-कधी घातक ठरते (Cooking Tips). वेळ कमी असल्याने लोक मायक्रोवेव्हमध्ये जेवण शिजवतात. मात्र, काही पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केले, तर कॅन्सरचा धोका (Cancer) होऊ शकतो. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूया (Cooking in Microwave)…

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

1. मशरूम (Mushrooms)
मशरूम खाण्यास स्वादिष्ट असतात आणि ते खूप आरोग्यदायी देखील असतात. त्यात अनेक पोषक घटक आढळतात. मायक्रोवेव्हमध्ये मशरूम गरम केल्यावर त्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात. याशिवाय मायक्रोवेव्हमध्ये गरम करून मशरूम खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.

 

2. अंडी (Egg)
मायक्रोवेव्हमध्ये अंडी कधीही शिजवू नका. सर्वप्रथम, अंडे यात नीट शिजत नाही. अंडे मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्याने त्याच्या आतील तापमान वाढते, ज्यामुळे ते फुटते. याशिवाय मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यावर त्याचे न्यूट्रिशन्स सुद्धा नष्ट होतात. (Cooking Tips)

 

3. भात (Rice)
भात मायक्रोवेव्हमध्ये भात गरम केल्यास फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो.
कधीही भात पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याची चूक करू नका.
मायक्रोवेव्हमध्ये भात गरम केल्याने बॅसिलस बॅक्टेरिया नष्ट होतात,
ज्यामुळे डायरिया आणि डायजेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Cooking Tips | things that should never heat in a microwave oven

 

हे देखील वाचा :

Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना BMC चा नकार

Cause of Anxiety | जेवणात आजच या व्हिटॅमिनचा करा समावेश, चिंता आणि तणावापासून मिळेल मुक्ती

Keshav Upadhye | ‘त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरुड यांच्यातला फरक कळत नाहीे, अमित शाह हे…’

 

Related Posts