IMPIMP

Cryptocurrency Income Tax | लाँच होणार RBI चे Digital Rupee, 30 टक्के टॅक्सही लागणार

by nagesh
 Cryptocurrency | investing in cryptocurrency know other important things

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाCryptocurrency Income Tax | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान आरबीआयच्या डिजिटल चलनाबाबत (RBI Digital Rupee) मोठी घोषणा केली. आरबीआयचे डिजिटल चलन ’डिजिटल रुपी’ (Digital Rupee) नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच लाँच केले जाईल. (Cryptocurrency Income Tax)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या घोषणेने बिटकॉईनसारख्या (Bitcoin) आभासी चलनावर सरकार बंदी घालणार नसल्याचे स्पष्ट झाले, मात्र ते कायदेशीर होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल म्हणाले की सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत मोजूनमापून आणि ठाम भूमिका घेईल.

 

30 टक्के कर
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केले की, क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारावर 30 टक्के कर भरावा लागेल. समजा एखाद्या व्यक्तीने 1 लाखाचा बिटकॉइन व्यवहार (Bitcoin Transaction) केला तर त्याला 30 टक्के कर भरावा लागेल. (Cryptocurrency Income Tax)

 

महत्वाचे मुद्दे

क्रिप्टो आणि NFT यांना सरकारने मानले ’डिजिटल असेट’.

NFT आणि क्रिप्टो सारख्या असेटवरील कमाईवर द्यावा लागणार 30% कर.

 

Web Title :- Cryptocurrency Income Tax | union budget 2022 cryptocurrency tax rbi digital rupee to be launched 30 percent tax will also be charged

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 15 हजाराची लाच मागणारा बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Dr.Sanjay Chordiya On Budget 2022 | ‘हा सर्वव्यापी अर्थसंकल्प’ – प्रा. डॉ. संजय चोरडिया

Budget-2022 | विकासाच्या वाटेवर नेणारा सकारात्मक अर्थसंकल्प, कर सल्लागार, सनदी लेखापालांची भावना

Egg Freezing | प्रेग्नंट होण्यासाठी कशी केली जाते प्रक्रिया, जाणून घ्या याबाबत सविस्तर

 

Related Posts