IMPIMP

Deccan Queen Express | पुणे-मुंबईच्या प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! 2 जानेवारी रोजी डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द

by nagesh
Indian Railways | Central Railway to start Pragati Express, Pune-Bhsawal Express soon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Deccan Queen Express | पुणे आणि मुंबई (Pune and Mumbai) प्रवाशांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईत ठाणे ते दिवा दरम्यान 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेसाठी 24 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने उपनगरीय सेवेसह इतर मेल एक्सप्रेस गाड्या प्रभावित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यामध्ये आगामी आठवड्यात म्हणजेच 2 जानेवारी रोजी पुण्याहून धावणारी डेक्कन आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस (Deccan Queen Express) रद्द केली गेली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1 जानेवारीला रद्द झालेल्या गाड्या कोणत्या?

– अमरावती-मुंबई एक्सप्रेस

– नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

– नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

 

2 जानेवारीला रद्द झालेल्या गाड्या कोणत्या?

Deccan Queen Express

– मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस

– मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस

– मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस

– मुंबई-अमरावती एक्सप्रेस

– मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

– मुंबई-गदग एक्सप्रेस

– मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3 जानेवारीला रद्द झालेल्या गाड्या कोणत्या?

– आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस

– गदग-मुंबई एक्सप्रेस

 

Web Title :- Deccan Queen Express | pune mumbai travelers deccan and deccan queen canceled on 2 jan 2022

 

हे देखील वाचा :

High Court | 15 वर्षीय मुस्लिम मुलगी, मुलाच्या विवाहाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

MLA Madhuri Misal | आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची बाधा

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

MLA Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक ! आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला

 

Related Posts