IMPIMP

MLA Madhuri Misal | आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची बाधा

by nagesh
MLA Madhuri Misal | pune parvati bjp mla madhuri misal tested corona positive covid 19

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Madhuri Misal | पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांना कोरोनाची लागण (Corona Virus) झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मिसाळ यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Corona Test Report Positive) आली आहे. नुकतंच राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आमदार मिसाळ यांची उपस्थिती होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर (Corona Virus) पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं असल्याचं दिसत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याला चिंता लागून आहे. यातच आता आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आली आहे.

दरम्यान, ‘सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी होम आयसोलेशनमध्ये आहे. माझी प्रकृती चांगली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा.’ असं आमदार मिसाळ यांनी सांगितलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Madhuri Misal | pune parvati bjp mla madhuri misal tested corona positive covid 19

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

MLA Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक ! आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला

Coronavirus in Maharashtra | ‘कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लोक नियम पाळत नाहीत, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्याकडून सूचक संकेत

 

Related Posts