IMPIMP

Dhule-Solapur Highway Accident | धुळे-सोलापूर महामार्गावर पुलावरुन कार कोसळून भीषण अपघात; चौघे गंभीर जखमी

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन Dhule-Solapur Highway Accident | धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुलावरुन कार कोसळून अपघात (Dhule-Solapur Highway Accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निपाणी फाट्याजवळील (Nipani Fata) जोड पुलावर औरंगाबादकडे जाणारी कार चालकाचे (Car Driver) कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून कोसळल्याने अपघात झाला आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात कारमधील चालकासह 4 जण गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, निपाणी फाट्याजवळील जोड पुलावर औरंगाबादकडे जाणारी कार (MH-20 BY 4241) चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून खाली कोसळली आहे. या घटनेबाबत माहिती समजताच महामार्गावर गस्तीवर असलेले वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शेख (PSI Sheikh) आणि पोलीस हवालदार अशोक बर्डे (Police Constable Ashok Barde), पोलीस नाईक जारवाल (Police Naik Jarwal) व चालक चव्हाण (Driver Chavan) यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Dhule-Solapur Highway Accident)

 

त्यानंतर पोलिसांनी जखमींना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ औरंगाबाद (Aurangabad) येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा झाला असून गाडी पुलाच्या खाली कोसळत दूरवर फरफटत गेली आहे.

 

Web Title :- Dhule-Solapur Highway Accident | four people injured in car accident on dhule solapur highway

 

हे देखील वाचा :

Appa Londhe Murder Case | कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणात मुख्य आरोपी विष्णू जाधवसह 6 जणांना जन्मठेप; 9 जणांची निर्दोष मुक्तता

India Post GDS Recruitment | 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट खात्यात 38 हजार रिक्त पदांची बंपर भरती; जाणून घ्या

Pune Crime | दोन दिवस राष्ट्रध्वज उतरवलाच नाही, मुख्याध्यापकावर FIR तर 3 शिक्षकांचे निलंबन

 

Related Posts