IMPIMP

India Post GDS Recruitment | 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट खात्यात 38 हजार रिक्त पदांची बंपर भरती; जाणून घ्या

by nagesh
Post Office | post office recurring deposit scheme invest and get 16 lakhs rupees after maturity

सरकारसत्ता ऑनलाइन – India Post GDS Recruitment | दहावी उत्तीर्णांना (10th Passed) पोस्टात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय पोस्ट खात्यामार्फत (Indian Post Department) विविध राज्यात विविध पदांसाठी मोठी भरती सुरू आहे. सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या  दहावी पास उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आले आहे. (India Post GDS Recruitment)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पदे – एकूण 38 हजार 926

1. शाखा पोस्टमास्टर (Branch Postmaster, BPM),

2. सहायक शाखा पोस्टमास्तर (Assistant Branch Postmaster, ABPM)

3. डाक सेवक (Postal Servant)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य.
गणित आणि इंग्रजी हे विषय अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले असावे.
उमेदवारांनी आपल्या पसंतीनुसार पदांसाठी अर्ज पाठवायचा आहे.
त्यानंतर गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. (India Post GDS Recruitment)

वयाची अट – 18 वर्षावरील आणि 40 वर्षाच्या आतील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.

वेतन – 10,000 ते 12,000 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कागदपत्रे –

रेझ्युम

10 वी, 12 वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

 

अर्ज करण्याची अखेरची तारीख – 2 मे ते 5 जून या कालावधीपर्यंत

अधिकृत वेबसाइट – https://indiapostgdsonline.gov.in/

अर्ज शुल्क – 100 रुपये

 

Web Title :- India Post GDS Recruitment | indian post recruitment vacancies to be filled in indian post government job opportunities for ssc pass candidates

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दोन दिवस राष्ट्रध्वज उतरवलाच नाही, मुख्याध्यापकावर FIR तर 3 शिक्षकांचे निलंबन

Koregaon Bhima Violence Case | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेविरोधात पुरावे शोधायला हवेत – रामदास आठवले

Former MLA Mohan Joshi | ‘5 वर्षाच्या कारभारात पुणे गेले खड्ड्यात; भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी’ – मोहन जोशी

 

Related Posts