IMPIMP

Petrol Diesel Price Pune | पुण्यात डिझेलची ‘शंभरी’ पार ! 15 दिवसात साडेचार रुपयांची दरवाढ

by nagesh
diesel price in pune breaches rs 100 mark petrol sells for rs 110.92

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Diesel Price Pune | गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इंधनाच्या दरवाढीने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. या सलग काही दिवस सुरु असलेल्या दरवाढीने (Petrol Diesel Price Pune) पुण्यात डिझेलने शंभरी पार केली आहे. आज डिझेलचा दर 100.08 रुपये लिटर झाला आहे.

 

तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे 34 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर 110.92 रुपये झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 36 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात आज डिझेलचा दर 100.08 रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोल आज लिटरमागे 33 पैशांनी महागले. पॉवर पेट्रोलचा दर आज 114.60 रुपये लिटरवर गेला आहे.

 

गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
गेल्या 15 दिवसात पेट्रोलच्या दरात लिटरमागे 3.67 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, डिझेल प्रति लिटर 4.51 रुपये महागले आहे.

 

Web Title :- diesel price in pune breaches rs 100 mark petrol sells for rs 110.92

 

हे देखील वाचा :

Shivsena Dasara Melava | छापा-काटा ! हिंमत असेल तर पाडून दाखवा; CM उद्धव ठाकरेंचे भाजपला ‘आव्हान’

Shiv Sena Dussehra Melawa | ‘…कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला झालो असतो’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ)

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘मीच मुख्यमंत्री आहे असं वाटत नाही, कारण…’ (व्हिडीओ)

 

Related Posts