IMPIMP

Shiv Sena Dussehra Melawa | ‘…कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला झालो असतो’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ)

by nagesh
Uddhav Thackeray | CM uddhav thackeray should take over the home ministry opinion of shiv sena leader chandrakant khaire

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shiv Sena Dussehra Melawa | शिवसेनेचा दसरा मेळावा आज मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये (Shiv Sena Dussehra Melawa) सुरू आहे. यावेळी बोलताना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एक मोठं विधान केलं आहे. कदाचित जर दिलेले वचन भाजपने पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘तुम्ही वचन मोडलं. आणि मी मुख्यमंत्रिपद स्विकारलं आणि कारण माझ्या पित्याला मी वचन दिलं होतं. मी तुमच्या शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवले, असं वचन आणि जबाबदारी घेतली. कदाचित जर दिलेले वचन भाजपने पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. हे माझं क्षेत्र नाही, मी एक पूत्र कर्तव्य पार पडण्यासाठी ठामपणे उभा आहे’ असं उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. (Shiv Sena Dussehra Melawa)

त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले की, आज दोन मेळावे असतात एक संघाचा आणि आपला मेळावा आहे. विचार एकच आहे, पण धागे वेगळे आहे. विचार एकच आहे म्हणून युती केली होती. आजही त्यांना वाटतं मुख्यमंत्री व्हावं वाटलं असतं. त्यांनी जर शिवसेनेचे वचन मोडलं नसतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असता. पण तुमच्या नशिबात नव्हतं, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

पुढे ते म्हणाले. ‘हे काही थोतांड नाही. मैं झोला उठाके आया हु, हे असेल कर्म दारिद्रय विचार माझे नाही’
असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली.
‘जर तुम्हाला धमकी द्यायची असेल तर स्वत: च्या लायकीनुसार द्या, ED, CBI आणि आयकर विभागाच्या मागे उभे राहुन काय बोलता.
मी सुद्धा आज पक्षप्रमुख म्हणून बोलायचं झालं तर शिवसैनिकांच्या ताकदीतून उत्तर द्यायला तयार आहे.
पोलिसांच्या मागे लपून बसायचे म्हणजे हे नामर्दपणा आहे’ असा घणाघातही ठाकरे यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मला स्वत: मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटू देत नाही. कारण मला तसं कधी वाटत नाही.
माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे. मी तुमचा भाऊ आहे,
ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच.
कारण संस्कार हे महत्त्वाचे असतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.

Web Title :- Shiv Sena Dussehra Melawa | shivsena dussehra melava maybe i would have stepped aside from political life uddhav thackeray big statement

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘मीच मुख्यमंत्री आहे असं वाटत नाही, कारण…’ (व्हिडीओ)

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,898 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chandrakant Patil | शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; एकेरी भाषेत टीका करत म्हणाले… (व्हिडीओ)

Related Posts