IMPIMP

ED Attached Sanjay Raut’s Property | शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचा दणका, अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई

by nagesh
Sanjay Raut | special pmla court slams ed in sanjay raut bail said ed arrests accused at extraordinary pace but conducts trial at snails pace

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ED Attached Sanjay Raut’s Property | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी
सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) मागे ईडीचा (ED) ससेमिरा लागला आहे. यामुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे.
अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामागे देखील ईडीचा ससेमिरा (ED Attached Sanjay Raut’s Property) लागला असल्याची माहिती समोर आली आहे. (Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut’s property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून (BJP) संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे.

 

 

दरम्यान, मुंबईतील 1 हजार 034 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत (Pravin Raut) यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती (ED Attached Sanjay Raut’s Property). याबाबत करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याबाबत ईडीने कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Web Title : Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut’s property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case, the agency said

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मॉडेरेटरने 27 वर्षीय लेक्चरर महिलेस कात्रज डेअरीमध्ये भरदुपारी लस्सी पिण्यासाठी नेलं, मारली मिठी

Violation of Rera Act in Pune | पुण्यात RERA कायद्याचे उल्लंघन करुन दस्त नोंदणी ! 11 अधिकारी आणि कर्मचारी तडकाफडकी निलंबित; 33 जणांची चौकशी सुरू, कारणे दाखवा नोटीस

BMC Mayor Kishori Pednekar | महापौर किशोरी पेडणेकरांनी सांगितला धमाल किस्सा; म्हणाल्या – ‘हो तो कागद मी गिळला’

 

Related Posts