IMPIMP

BMC Mayor Kishori Pednekar | महापौर किशोरी पेडणेकरांनी सांगितला धमाल किस्सा; म्हणाल्या – ‘हो तो कागद मी गिळला’

by nagesh
Kishori Pednekar | kishori pednekar will be interrogated today in the sra scam case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BMC Mayor Kishori Pednekar | शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच प्रसारित होत असल्याचे दिसतो आहे. एका कार्यक्रमात सांगितलेला धमाल किस्सा सोशल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘तो कागद मी कुणाच्या हाताला लागू नये म्हणून गिळला,’ असं विधान महापौर पेडणेकर यांनी केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kalakar) या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान व्हिडिओच्या सुरुवातीला संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) किशोरी पेडणेकर यांना म्हणतो की, तुमच्यासाठी आम्ही एक सप्राईज प्लान केला आहे. यानंतर या मंचावर त्यांचे पती सरप्राईज एंट्री घेतात. हे पाहून किशोरी पेडणेकर यांना खूप आनंद होतो.

 

 

त्यावर किशोरी पेडणेकर म्हणतात, ”लव्हमॅरेजपासूनची ही वर्ष आणि याच्यानंतरची ती वर्ष म्हणजे माझं हे मोठं सरप्राईज.
यानंतर त्या म्हणतात की, मी पिठ मळत असताना आमचा जो मध्यस्थी करणारा होता. तो एक चिठ्ठी घेवून आला.
आणि देता-देता ती खाली पडली आणि मी पीठ मळत होते. आणि माझे सगळे भाऊ समोर बसले होते.
त्यातल्या एकाने हे पाहिलं. की, काहीतरी त्याने दिलयं.
तो विचारायला येणार ईतक्यात मी ती चिठ्ठी खाऊन टाकली.” या विधानानंतर हा कागद म्हणजे एक लव्हलेटर असल्याचे स्पष्ट होत आहे.
असा एक धमाल किस्सा महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात सांगितला.

Web Title : BMC Mayor Kishori Pednekar | shiv sena BMC mayor kishori pednekars public confession yes i swallowed that paper so that no one should touch it

 

हे देखील वाचा :

LIC Jeevan Shiromani Plan | 16 वर्षापर्यंत भरावा लागेल प्रीमियम, नंतर LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये मिळेल रू. 1 कोटी रिटर्न

Diabetes Diet | उन्हाळ्यात शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रभावी आहेत ‘हे’ 5 हेल्दी ड्रिंक, बॉडी ठेवतील कूल; जाणून घ्या

PM Kisan eKYC आता का आहे बंद, याच्याशिवाय 11वा हप्ता मिळणार नाही का ? जाणून घ्या

Pune Police | पुणे शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत; जाणून घ्या कारण

 

Related Posts