IMPIMP

Pune PMC News | क्षेत्रिय अधिकार्‍यांनी त्यांच्या हद्दीतील बेकायदा व्यवसायांवर लक्ष ठेवावे; अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांची सूचना

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | नव्याने उभे राहाणारे बेकायदा स्टॉल, हातगाड्या आणि पथारी व्यावसायीकांची माहिती घेउन ते
तत्काळ निर्मुलन करण्यासाठी क्षेत्रिय अधिकार्‍यांनीही स्वत: जातीने लक्ष द्यावे, अशी सूचना अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप
(Madhav Jagtap PMC) यांनी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना केली आहे. (Pune PMC News)

 

नुकतेच जगताप यांनी महापालिकेच्या १५ क्षेत्रिय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. यामध्ये बेकायदेशीररित्या सुरू होणार्‍या व्यवसायांवर क्षेत्रिय कार्यालय
स्तरावरच निर्बंध आले तर अतिक्रमणे वाढणार नाहीत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या हद्दीमध्ये नियमितपणे फेरफटका मारून रस्ते अतिक्रमण मुक्त राहातील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पूर्वीपासून व्यवसाय करणारे छोटे व्यावसायीक व नव्याने सुरू झालेल्या व्यवसायांचा ‘इंटेलिजन्स’ सहाय्यक आयुक्तांनी ठेवावा. कारवाईच्यावेळी अतिक्रमण विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्‍वासनही जगताप यांनी या बैठकीमध्ये दिले.

 

Web Title :- Field officials should monitor illegal businesses in their area; Encroachment department head Madhav Jagtap’s suggestion

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! तिनं विचारलं पोलीस भरतीबाबत ! पोलिसानं डायरेक्ट न्यूड होऊन केला व्हिडीओ कॉल

Eknath Khadse | ‘गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज’ – एकनाथ खडसे

Pune PMC News | पुणे महापालिका मुख्य लेखा अधिकारी उल्का कळसकर आणि कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर झाले सह महापालिका आयुक्त

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून वडगावमध्ये युवकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून वडगावमध्ये युवकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ

Sambhajiraje Chhatrapati | समर्थकांची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी ! संभाजीराजे छत्रपती म्हणाले…

Menstrual Health Awareness | प्रेग्नंसी आणि MC च्या दरम्यान ब्रेस्टमध्ये होतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

 

Related Posts