IMPIMP

Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express | शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला भीषण आग, प्रवाशी सुरक्षित

by nagesh
Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express | Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express passengers safe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express | हावडा ते मुंबई या शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल
डब्याला भीषण आग लागली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ही गाडी आली असताना शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजता हा प्रकार लक्षात आला.
या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. (Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हावड्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी शालिमार एक्सप्रेस ही आज सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येत असताना तिच्या पार्सल डब्याला आग लागल्याचे लक्षात आले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबविण्यात आली. इंजिननंतरचा डबा पार्सलचा डबा आहे. या डब्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे. डब्यात कपडे असल्याची प्राथमिक माहिती असून आज कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

शालिमान एक्सप्रेस पासून हा आग लागलेला डबा वेगळा काढण्यात आला असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

 

Web Title: Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express | Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express passengers safe

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पालघर येथील महिला पोलिसाबरोबर विवाहबाह्य संबंध; कारागृहात पोलिस असलेल्या पत्नीला बेल्टने मारहाण करणारा पुण्यातील पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’

Pune Accident News | कात्रज घाटामध्ये दुचाकी आणि एसटी बसचा भीषण अपघात, एकचा मृत्यू

Ajit Pawar | आगामी निवडणुकीत आघाडीची वाट पाहात बसू नका, एकटे लढण्याची तयारी करा; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सूचक सल्ला

Sushma Andhare | अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनावरुन सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या- ‘सरकार उलथवून टाकण्यासाठीच…’

 

Related Posts