IMPIMP

Pune Accident News | कात्रज घाटामध्ये दुचाकी आणि एसटी बसचा भीषण अपघात, एकचा मृत्यू

by nagesh
Pune Accident News | fatal accident involving st bus and two wheeler in katraj ghat one person died on the spot and 1 critical

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन Pune Accident News | कात्रज घाटामध्ये (Katraj Ghat) दुचाकी आणि एसटी बसच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार (Pune Accident News) सुरु आहेत. अमोल टकले Amol Takale (वय-18 रा. भवानी पेठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून पवन सुभाष जाधव (Pawan Subhash Jadhav) हा गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी कात्रज घाट उतरत होती तर एसटी बस घाट चढत होती.
त्यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे (Pune Accident News) कात्रज चौकाकडून जुन्या बोगद्याकडे जाणारी वाहतूक काहीवेळ खोळांबली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मृत अमोल टकले आणि जखमी पवन जाधव हे खेड शिवापूर कडून पुण्याच्या दिशेने येत होते.
तर एसटी बस कोल्हापूरच्या दिशेने जात होती.
कात्रज घाटातील भिलारवाडीजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये अमोल याचा जागीच मृत्यू झाला.

 

Web Title :- Pune Accident News | fatal accident involving st bus and two wheeler in katraj ghat one person died on the spot and 1 critical

 

हे देखील वाचा :

PI To DySP/ACP Promotion | लवकरच 175 पोलीस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती

Ajit Pawar | आगामी निवडणुकीत आघाडीची वाट पाहात बसू नका, एकटे लढण्याची तयारी करा; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सूचक सल्ला

Pune Traffic Jam Problem | वाहतूक कोंडीवरून होणारी टीका दोन्ही आयुक्तांनी घेतली मनावर ! मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी रस्त्यांची संयुक्त पाहाणी करून सुचविल्या ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

 

Related Posts