IMPIMP

Fish Oil Benefits | वाढत्या वयात हाडांसोबत मेंदूही ठेवायचा असेल निरोगी, तर फिश ऑईल करू शकते तुमची मदत; जाणून घ्या

by nagesh
Fish Oil Benefits | keeping the brain healthy along with the bones in the growing age so fish oil can be beneficial

सरकारसत्ता ऑनलाइन – Fish Oil Benefits | फिश ऑइल (Fish Oil) हे एक असे सप्लीमेंट आहे जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे आवश्यक आहे, विशेषतः वाढत्या वयात. वाढत्या वयाचा परिणाम हाडांपासून ते मेंदूवर (Brain) दिसू लागतो आणि त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर इतर अनेक आजार जडायला लागतात. अशा स्थितीत, अन्नाव्यतिरिक्त, शरीराला सर्व प्रकारे तंदुरुस्त ठेवण्यासाठी, स्वतंत्र सप्लिमेंट्स आवश्यक आहेत, त्यापैकी एक म्हणजे फिश ऑईल. त्याचे फायदे (Fish Oil Benefits) जाणून घेऊया…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

1. हाडे मजबूत बनवते (Strengthens Bones)
वाढत्या वयाबरोबर हाडे फ्रॅक्चर (Bone Fractures) होण्याचाही मोठा धोका असतो कारण वयोमानानुसार ती कमकुवत होत जातात, विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. त्यामुळे अशा स्थितीत फिश ऑइल (Fish Oil Benefits) घेतल्याने या समस्या बर्‍याच अंशी दूर राहतात.

 

2. मेंदू निरोगी ठेवते (Maintain Brain Health)
वाढत्या वयाचा तुमच्या मेंदूवर होणारा परिणाम टाळण्यासाठी आजपासूनच फिश ऑइल घेणे सुरू करा. खरे तर, फिश ऑइलमध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड (Omega-3 Fatty Acids) असते, जे तुमचा मेंदू सक्रिय (Brain Active) आणि निरोगी (Brain Healthy) ठेवण्याचे काम करते.

 

3. इम्युनिटी वाढवण्यास उपयुक्त (Useful For Boosting Immunity)
तुमची इम्युनिटी (Immunity) मजबूत असेल तर अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग (Infectious Disease) जवळही येत नाहीत.
कोविडपासून (Covid- 19) लोक इम्युनिटीबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे फिश ऑइल घे निरोगी राहण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. त्वचा करते चांगली (Improve Skin Health)
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तिची खूप काळजी घ्यावी लागते, त्यात चांगला आहार आणि (Good Diet) व्यायाम (Exercise) या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
आणि त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव असल्यामुळे त्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष करता येत नाही.

 

त्यामुळे रोज हिरव्या भाज्या (Green Vegetables), फळे (Fruits), दूध (Milk), अंडी (Eggs) खा, तसेच फिश ऑइलचा समावेश करा.
यामुळे त्वचेच्या समस्या (Skin Problems) दूर राहतात. शिवाय, हे तेल वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#फिश ऑइल #फिश ऑइलचे फायदे #फिश ऑइल हाडांसाठी उपयुक्त #fish oil improves skin #omega-3 #fish oil health benefits #Lifestyle and Relationship #Health and Medicine #lifestyle #health #fish oil benefits #fish oil heart healthy #fish oil boost immunity

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Fish Oil Benefits | keeping the brain healthy along with the bones in the growing age so fish oil can be beneficial

 

हे देखील वाचा :

Vidyarthi Sahayak Samiti Pune | आठवणींना उजाळा अन यशाचं कौतुक ! विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

Pune Crime | पुण्यात कंपनीतील वरिष्ठ अधिकार्‍याकडून पदाचा फायदा घेत 31 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

Pune Crime | अशीही जबरी चोरी ! प्रवाशाला मारहाण करुन जबरदस्तीने Google Pay वरुन पैसे घेतले ट्रान्सफर करुन लुटले

 

Related Posts