IMPIMP

Food, Civil Supplies and Consumer Protection Department | रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

मारुंजी येथील रास्तभाव दुकानातील विविध सेवांचा शुभारंभ

by nagesh
Food, Civil Supplies and Consumer Protection Department | Food and Civil Supplies Minister Ravindra Chavan will provide maximum facilities to citizens through fair shops

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Food, Civil Supplies and Consumer Protection Department | रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून
शिधापत्रिका धारकांना माफक दरात अन्नधान्य वितरित केले जाते. यापुढे या दुकानांच्या माध्यमातून नागरिकांशी निगडीत जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जातील, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केले. (Food, Civil Supplies and Consumer Protection Department)

 

मारुंजी ता. मुळशी येथील प्रकाश बुचडे यांच्या रास्तभाव दुकानात नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध सेवांचा शुभारंभ मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार योगेश टिळेकर, पीएमआरडीए चे आयुक्त राहूल महिवाल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, तहसीलदार रणजीत भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंत्री चव्हाण म्हणाले, रास्त भाव दुकानदारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. यातून एक नवीन व्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करून रास्त भाव दुकानदारांनी आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग घ्यावा असेही त्यांनी सांगितले. कुलकर्णी म्हणाले, शिधा पत्रिकासोबत आधार जोडणी मध्ये पुणे विभागाचे चांगले काम झाले आहे.

 

रास्त भाव दुकानदारांनी नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात.

‘प्रधानमंत्री वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस’ (पीएम-वाणी), आपले सरकार केंद्र, पोस्टल बँक, नोगा उत्पादने विक्री केंद्र व गॅस सुविधा केंद्र अशा सुविधा रास्त भाव दुकानातून नागरिकांना मिळणार आहेत.

 

 

Web Title :- Food, Civil Supplies and Consumer Protection Department | Food and Civil Supplies Minister Ravindra Chavan will provide maximum facilities to citizens through fair shops

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे माळवाडी पोलिस स्टेशन – भाजपच्या माजी पदाधिकार्‍याने केली गळफास घेऊन आत्महत्या

Barsu Refinery Project | …तर प्रकल्प करायला हरकत नाही, बारसू प्रकरणावर अजित पवारांनी मांडली भूमिका

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासूवर गुन्हा दाखल

MP Supriya Sule | बारसुतील व्हिडिओ शेअर करत खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला केली विनंती, म्हणाल्या – ‘कोणताही प्रकल्प बळजबरीने…’

 

Related Posts