IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे माळवाडी पोलिस स्टेशन – भाजपच्या माजी पदाधिकार्‍याने केली गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी पदाधिकारी यांनी वारजे येथील आपल्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय ज्ञानोबा बराटे Sanjay Gyanoba Barate (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बराटे यांचे वारजे एनडीए रोडवर (Warje NDA Road) घर आहे. तेथील इमारतीमध्येच त्यांचे कार्यालय आहे. बराटे हे शुक्रवारी आपल्या कार्यालयात होते. त्यांची पत्नी शुक्रवारी सायंकाळी कार्यालयात गेल्या. तेव्हा संजय बराटे यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. कार्यालयात पोलिसांनी कोणतीही चिठ्ठी (Suicide Note) आढळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. वारजे पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Warje Malwadi Police Station – Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासूवर गुन्हा दाखल

Barsu Refinery Project | …तर प्रकल्प करायला हरकत नाही, बारसू प्रकरणावर अजित पवारांनी मांडली भूमिका

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 55 लाखाच्या 162 दुचाकी जप्त, 17 जणांना अटक (Video)

CM Eknath Shinde | बारसू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले-‘स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प करणार नाही’ (व्हिडिओ)

Mann ki Baat’s 100th Episode Promotion In Pune | शंभराव्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण पुणे शहरात 1000 ठिकाणी – जगदीश मुळीक

Kirit Somaiya | गायब झालेल्या फाईल आणि बंगल्यांची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? (व्हिडिओ)

 

Related Posts