IMPIMP

Former MLA Vinayak Nimhan Passed Away | माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

by nagesh
Former MLA Vinayak Nimhan Passed Away Former MLA Vinayak Nimhan passed away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Former MLA Vinayak Nimhan Passed Away | माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदय विकाराच्या (Heart Attack) तीव्र झटक्याने निधन झाले. आज (बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास विनायक निम्हण यांना हृदय विकाराचा झटका (Former MLA Vinayak Nimhan Passed Away) आला. यामध्ये त्यांचे निधन झाले.

 

पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून (Shivajinagar Constituency) 1999 साली ते आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेना विभाग प्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. विनायक निम्हण यांनी दोन वेळा शिवसेनेकडून आणि 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
त्यावेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता.
2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते.
यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

 

Web Title : Former MLA Vinayak Nimhan Passed Away Former MLA Vinayak Nimhan passed away

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | संभाव्य महायुतीवरून राष्ट्रवादीचे भाजपावर टीकास्त्र, जयंत पाटील म्हणाले – टआपण एकमेकांना पुरणार…

Devendra Fadnavis | आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला उत्तर देणे फडणवीसांनी टाळले, एकाच वाक्यात म्हणाले – ‘ते उत्तर देण्यालायक…’

Stitch Scars Removing Tips | एलोवेरा आणि लिंबूच्या रसाने घालवा त्वचेवरील टाक्यांचे व्रण

Aaditya Thackeray | मला तर आता मळमळायला लागले आहे, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद ठरविली

 

Related Posts