IMPIMP

Stitch Scars Removing Tips | एलोवेरा आणि लिंबूच्या रसाने घालवा त्वचेवरील टाक्यांचे व्रण

by nagesh
Stitch Scars Removing Tips | remove stitch scars on the skin with aloe vera and lemon juice

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Stitch Scars Removing Tips | बालपणी किंवा कधी गंभीर जखम झाल्यानंतर त्याचा उपचार टाके घालून केला जातो. घाव भरल्यानंतर टाके काढले जातात. परंतु, त्याची निशाणी जखमेच्या ठिकाणी राहते. ही निशाणी त्वचेवर अतिशय खराब दिसते. ही निशाणी दूर करण्यासाठी अनेकदा लोक विविध प्रकारच्या क्रिम लावतात, तरीही व्रण दूर होत नाहीत. तुम्ही सुद्धा तुमच्या जखमेमुळे लागलेल्या टाक्यांचे व्रण दूर करण्यासाठी एलोवेरा (Aloe Vera) आणि लिंबूने (Lemon) उपाय करून निशाण दूर करू शकता. (Stitch Scars Removing Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने टाक्यांचे व्रण मुळापासून नष्ट करता येऊ शकत नाहीत, परंतु ते अस्पष्ट आवश्य करता येतात. कशाप्रकारे एलोवेरा आणि लिंबूने टाक्याचे व्रण दूर करावेत.

एलोवेराने टाक्याच्या निशाणावर करा उपचार

 

साहित्य :
एक चमचा एलोवेरा जेल

 

कसे वापरावे
सर्वप्रथम टाक्यांच्या निशाणीच्या ठिकाणी पाण्याने स्वच्छ करा. यानंतर त्यावर ऐलोवेरा जेल लावा. एलोवेराच्या रेग्युलर वापराने निशाण हलके पडू लागतात. एलोवेरा एक चांगले मॉयस्चरायजर आहे, जे त्वचेची आर्द्रता कायम राखते. सोबतच व्रण घालवते. (Stitch Scars Removing Tips)

लिंबूचा रस

साहित्य :
एक किंवा दोन चमचे लिंबू रस

 

कॉटन

कसे वापरावे :
लिंबूच्या रसात कॉटनचा पॅड भिजवून. हा पॅड काही वेळासाठी टाक्याच्या निशाणीवर लावा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यानंतर निशाणीचे ठिकाण स्वच्छ करा आणि नंतर मॉयश्चरायजर लावा. हे रोज दोन किंवा तीन वेळेपर्यंत वापरू शकता.

टाक्यांचे व्रण कमी करण्यासाठी लिंबूचा रस उपयोगी आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) ची चांगली मात्रा आढळते. जी टाक्यांची निशाणी अस्पष्ट करण्यात मदत करते. लिंबू सतत वापरल्याने एक महिन्याच्या आत त्वचेवरील निशाण कमी होतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Stitch Scars Removing Tips | remove stitch scars on the skin with aloe vera and lemon juice

 

हे देखील वाचा :

Aaditya Thackeray | मला तर आता मळमळायला लागले आहे, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

Shambhuraj Desai | राष्ट्रवादी काँग्रेसचे सडेतोड प्रत्युत्तर, शंभूराज देसाईंचा विजय शिवतारे होईल

Cold Nose Treatment | अखेर हिवाळ्यातील थंडीत नाक का होते थंड, जाणून घ्या कारण आणि बचावाचे उपाय

 

Related Posts