IMPIMP

Gold Price Today | सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर

by nagesh
Gold Price Today | gold and silver price fall today 18th june 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 22 डिसेंबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today 22 December 2021) घसरण दिसून आली. मात्र, यानंतर सुद्धा सोन्याचा दर 47 हजार रुपयांच्या वर कायम राहिला. तर, चांदीच्या किमतीत (Silver price Today 22 December 2021) आज उसळी नोंदली गेली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात अवघी 145 रुपयांची घट नोंदली गेली. तर, चांदीच्या किमतीत आज 397 रुपयांची घसरण झाली.

 

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,238 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 60,895 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली
होती. (Gold Price Today)

सोन्याचा आजचा दर
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 145 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या किरकोळ घसरणीसह 47,093 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद
झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या किमतीत घट झाली आणि ते 1,787 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

चांदीचा आजचा दर
चांदीच्या दरात आज घट नोंदली गेली आणि ती 60 हजार रुपये प्रति किग्रॅवर कायम राहिली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर 397 रुपयांच्या घसरणीनंतर 60,498 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 22 december 2021 gold silver rate dipped tapasa taja sonya chandi cha dar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विकृतीचा कळस ! स्वयंपाक नीट केला नाही म्हणून पतीने घेतला पाठीचा कडकडून चावा; पत्नीची थेट पोलिसांत तक्रार

Pune Crime | पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा ! मास्क कॉपी प्रकरणात परीक्षार्थीसह पोलिसाला अटक

Mohammad Huraira | शोएब मलिकच्या सावत्र भावाच्या मुलांनं पाकिस्तान क्रिकेटमध्ये घातली धूमाकूळ, पाहा कोण आहे ‘हा’ खेळाडू?

 

Related Posts