IMPIMP

Gold Price Today | खुशखबर ! आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सोने सुद्धा झाले स्वस्त, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

by nagesh
Gold Price Today | gold price surge to reach near 51 thousand rupee silver gain about rs 1200

नवी दिल्ली : वृत्त संस्थाGold Price Today | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) आता वाणिज्य आणि व्यापार जगतला आपल्या विळख्यात घेत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवीन स्ट्रेनमुळे सोने (Gold Price Today) 1835 डॉलरच्या स्तरावर पर्यंत जाऊ शकते, जे सध्याच्या स्तरापासून जवळपास 2% जास्त आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वाढलेला प्रतिबंध, लॉकडाऊन आणि आर्थिक हालचालींवर त्याच्या नंतरच्या प्रभावाने सोन्याच्या मागणीत तेजी येईल. तज्ज्ञांना आशा आहे की, पुढील काही दिवसात सोने 47,000 रुपयांवरून 50,000 रुपयांच्या रेजंमध्ये जाऊ शकते.

 

 

MCX वर सोन्याच्या दरात आली तेजी

आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे. सोन्याचा दर 0.18 टक्के वाढीसह आज 47,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.

विश्लेषकांनी संकेत दिला आहे की, जर प्रतिबंध आणि लॉकडाऊन सक्तीने लागू केले गेले तर सोन्यात मजबूती दिसेल. आज चांदी (Silver price today) 0.12 टक्के घसररून 61,668 रुपये किलोवर व्यवहार करत आहे. (Gold Price Today)

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य
किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट
असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title : Gold Price Today | gold price Today rise amid coronavirus new variant omicron outbreak

 

हे देखील वाचा :

Corporator Dhiraj Ghate | चाळीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यात वाढ, पालिकेने पुनर्विचार करावा; नगरसेवक धीरज घाटेंचे आयुक्तांना निवेदन

Pune Traffic Police | 5 ते 10 जानेवारी दरम्यान ‘या’ वेळेत संभाजी पुलावरील वाहतूक बंद राहणार

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 149 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts