IMPIMP

Pune Traffic Police | 5 ते 10 जानेवारी दरम्यान ‘या’ वेळेत संभाजी पुलावरील वाहतूक बंद राहणार

by nagesh
Pune Traffic Police | Traffic on Sambhaji Bridge will be closed from January 5 to 10 during this time

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Traffic Police | डेक्कन (Deccan) येथील संभाजी पुलावरून (Sambhaji Bridge Pune) जाणार्‍या मेट्रो मार्गावर (Pune Metro) गर्डर टाकायचे काम करण्यासाठी 5 ते 10 जानेवारी दरम्यान रात्रीच्यावेळी 11 ते पहाटे 6 यावेळेत या पुलावरील वाहतूक बंद (Traffic Close) ठेवण्यात येणार आहे. यावेळेत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे (Pune Traffic Police) पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांनी केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वरील कालावधीत संभाजी पुलावरील वाहतूक बंद असताना कर्वे रोड ने टिळक चौकात (Karve Road to Tilak Chowk) जाणारी वाहतूक गुडलक चौकातून (Good Luck Chowk) नटाराज चौक,
डेक्कन पीएमपी बसस्टॉप (Deccan PMP Bus Stop) मार्गे भिडे पुलावरून (Bhide Bridge) टिळक चौकाकडे वळविण्यात आली आहे.
जंगली महाराज रस्ता (JM Road) व आपटे रस्त्यांने (Apte Road) येणार्‍या वाहनांनी खंडोजीबाबा चौक (khandoji baba chowk pune)
येथून रसशाळा चौकातून एस.एम.जोशी पुलावरून (sm joshi bridge) गांजवे चौकातून (ganjave chowk) इच्छित स्थळी जावे.
लक्ष्मी रोड व टिळक रोडने डेक्कनकडे जाणार्‍या वाहनांनी रमणबाग चौक व अप्पा बळवंत चौकातून इच्छितस्थळी जावे,
असे श्रीरामे यांनी आवाहन केले आहे. (Pune Traffic Police)

 

Web Title :- Pune Traffic Police | Traffic on Sambhaji Bridge will be closed from January 5 to 10 during this time

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 149 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांनी असी घ्यावी डोळ्यांची काळजी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts