IMPIMP

Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 3 february 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) आज गुरुवारी घसरण नोंदली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने 82 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणजे 0.17 टक्के घसरणीसह आज सोने (Gold price) सकाळी 9.02 वाजता 49,210.00 रुपयांवर व्यवहार करत होते. (Gold-Silver Price Today)

तर चांदीची किंमत (Silver price today) सुद्धा कमी झाली आहे. आज चांदीच्या दरात 265.00 रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 0.40 टक्के स्वस्त होऊन 66,360.00 वर ट्रेड करत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा. (Gold-Silver Price Today)

 

Web Title :- Gold-Silver Price Today | gold price today big fall silver also drop check 18 nov gold rate

 

हे देखील वाचा :

CNG Price Pune | पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर पण सीएनजीच्या दरात किलो मागे 1.80 पैशांची वाढ

Pune Corporation | पुणे महापालिका सुरू करणार ‘ऑनलाईन अंत्यविधी पास’ची सुविधा ! मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली माहिती

PAN Card वरील फोटो आणि स्वाक्षरी बदलायची आहे का? ‘या’ पध्दतीनं ऑनलाइन करू शकता हे काम, जाणून घ्या

 

Related Posts